बीड – मागच्या वर्षी सुरू झालेलं कोरोनाच संकट अद्यापही संपलेले नसताना जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र ढिम्म गतीने काम करताना दिसत आहे,तब्बल सातशे रुग्णांची सोय एकाच ठिकाणी असलेल्या लोखंडी सावरगाव येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय ची कमतरता तर आहेच पण पाण्याची सुद्धा सुविधा मिळत नसल्याने हे हॉस्पिटल म्हणजे बडा घर पोकळ वसा अन वारा जाई […]