बीड – राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जे आदेश दिले आहेत त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकान,व्यावसायिक यांच्यात संताप निर्माण झाला आहे मात्र जी दुकाने बंद आहेत त्यांनी स्वतः आणि दुकानातील कामगारांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे म्हणजे ती दुकाने सुरू करण्याबाबत योग्य निर्णय घेता येईल असे म्हटले आहे .त्यामुळे दुकान सुरू करायचे तर लस घ्या […]
जिल्ह्यातील सर्व दुकाने उद्यापासून बंद !जिल्हा प्रशासनाचा झोपेत धोंडा !
बीड – 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात लॉक डाऊन लावल्यानंतर आता राज्य शासनाचा 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन चा फतवा आल्याने जिल्हा प्रशासनाने त्याप्रमाणे आदेश काढत उद्यापासून मेडिकल,किराणा,भाजीपाला वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देत या व्यापाऱ्यांवर फाशी घेण्याची वेळ आणली आहे .तब्बल 25 दिवस बाकी सगळे दुकाने बंद ठेवायची म्हणल्यावर याला लॉक डाऊन […]
ब्रेक ड चेन म्हणत राज्यात विकेंड ला लॉक डाऊन,इतर दिवशी कडक निर्बंध !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन म्हणत सरसकट लॉक डाऊन न लावता केवळ शनिवार आणि रविवारी राज्यभर लॉक डाऊन ची घोषणा करताना इतर दिवशी मात्र सकाळी सात ते रात्री सात यावेळेत कडक निर्बंध लावत व्यवहार सुरू ठेवण्याचे म्हटले आहे .खाजगी आणि शासकीय वाहतूक सुरू राहील पण गर्दीची ठिकाणे,मंदिरमस्जिद बंद असतील . […]
औरंगाबाद चा लॉक डाऊन रद्द !
औरंगाबाद – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा रोज वाढत असलेला आकडा पाहता 30 मार्च च्या रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने मागे घेतला आहे .औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, पुढील आदेश येईपर्यंत शहरात लॉकडाऊन नसणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठा […]
राज्यव्यापी लॉक डाऊन होणार नाही !
नवी दिल्ली – कोणत्याही परिस्थितीत राज्यव्यापी लॉक डाऊन लावता येणार नाही अस सांगत केंद्र सरकारने नवे नियम घालून दिले आहेत .यामध्ये कॅन्टोन्मेंट झोन वगळता सर्व ठिकाणी शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, बार,पब,मेट्रो,रेल्वे,चित्रपट गृह,क्रीडांगण सुरू राहतील असे आदेशात म्हंटले आहे .मात्र हे असताना जिल्हा पातळीवर निर्बंध लावण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत . केंद्राने आपल्या नव्या निर्देशानुसार जिल्हा,उपजिल्हा आणि […]
बाहेरगावी जायचंय तर अर्ज करा !
बीड – जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून 4 एप्रिल पर्यंत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन च्या काळात तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल किंवा बाहेर गावाहून यायचं असेल तर त्यासाठी संबंधित तहसीलदार यांच्या कडे अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी पास दिला जाईल अन मग तुम्हाला बाहेरगावी जाता किंवा येता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी संतोष राऊत […]
उद्या रात्री बारानंतर दहा दिवस लॉक डाऊन !बाहेरगावी जाताना,येताना टेस्ट बंधनकारक !!
बीड – वाढते कोरोना रुग्ण पाहता बीड जिल्ह्यात उद्या म्हणजे 25 मार्च च्या रात्री बारा वाजेपासून ते 4 एप्रिल पर्यंत जिल्हा संपूर्णपणे लॉक डाऊन असणार आहे .या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये,बांधकाम बंद राहतील .बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले […]