July 28, 2021

Tag: #लाच लुचपत प्रतिबंधक विभाग

लाचखोर पीएसआय ताब्यात !
अर्थ, क्राईम, माझे शहर

लाचखोर पीएसआय ताब्यात !

आष्टी – अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी तब्बल ऐंशी हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यास पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने सोमवार (दि.26) रोजी दुपारी ही कारवाई केली. लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे, यांना पकडण्यात आलंय.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे . त्यांनी 20 […]

पुढे वाचा
एसीबीच्या पीआय विरुद्ध गुन्हा दाखल !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

एसीबीच्या पीआय विरुद्ध गुन्हा दाखल !

बीड – लाच प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी दोन लाखाची लाच मागून पन्नास हजार रुपयावर तडजोड करणाऱ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकावर बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .राजकुमार पडावी अस त्या अधिकाऱ्याच नाव आहे . महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या एका अभियंत्याला एक हजाराची लाच घेताना अटक केली होती .या प्रकरणी मदत […]

पुढे वाचा
महिला सपोनि सह तिघांना लाच घेताना अटक !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

महिला सपोनि सह तिघांना लाच घेताना अटक !

परळी – अट्रोसिटी ची तक्रार मागे घेण्यासाठी तसेच कँटीन चालवण्याची परवानगी मिळावी म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना रेल्वे च्या सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना जेरबंद करण्यात आले .पकडण्यात आलेली व्यक्ती ही महिला असल्याने खळबळ उडाली आहे . माधुरी मुंढे,संजय मेंढेकर आणि प्रेमदास पवार या तिघांनी तक्रादारकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती .याबाबत लाच लुचपत […]

पुढे वाचा