बीड- तुमच्या दैनंदिन आहारात नेमकं तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असते.जेवताना मसालेदार पदार्थ हे तुमच्या जिभेची चव वाढवतात मात्र जिभेचे हे चोचले नंतर त्रासदायक देखील ठरू शकतात.परंतु लसूण हा एक घटक असा आहे की तो तुमचं हृदय ठणठणीत ठेवत अन भविष्यातील धोके दूर करण्यास मदत करतो.मात्र लसूण देखील प्रमाणात सेवन केला पाहिजे हे […]