July 7, 2022

Tag: #लसीकरण

बूस्टर साठीचे फेक कॉल, ओटीपी शेयर करू नका !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

बूस्टर साठीचे फेक कॉल, ओटीपी शेयर करू नका !

मुंबई – केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोस ला सुरवात केली आहे.60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या आणि दुसरी लस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर ही बूस्टर लस मिळणार आहे.मात्र या बूस्टर च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.बूस्टर साठी कोणत्याही प्रकारे सरकारी कार्यालयातून कॉल केला जात नाही,ओटीपी मागितला जात नाही,त्यामुळे असे […]

पुढे वाचा
पालकांनो मुलांना लस देण्यासाठी हे करा !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

पालकांनो मुलांना लस देण्यासाठी हे करा !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार येत्या 3 जानेवारी पासून 15 ते 18 वर्षातील मुलामुलींसाठी देण्यात येणारी लस ही ऑनलाइन आणि ऑफलाईन पध्दतीने नोंदणी केल्यानंतर उपलब्ध होणार आहे.तसेच फ्रंटलाईन वर्कर साठीचा बूस्टर डोस आणि त्याबाबतच्या सूचना केंद्राने जारी केल्या आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांना येत्या ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरु […]

पुढे वाचा
21 जून पासून 18 वर्षावरील सर्वांना लस मिळणार !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

21 जून पासून 18 वर्षावरील सर्वांना लस मिळणार !

नवी दिल्ली – भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज […]

पुढे वाचा
लॉक डाऊन वाढणार – टोपे !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

लॉक डाऊन वाढणार – टोपे !

मुंबई – महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या […]

पुढे वाचा
होम आयसोलेशन बंद – ग्लोबल टेंडर ला अत्यल्प प्रतिसाद – टोपे !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

होम आयसोलेशन बंद – ग्लोबल टेंडर ला अत्यल्प प्रतिसाद – टोपे !

मुंबई – कोरोना आजार झालेल्या अन होम आयसोलेशन मध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री […]

पुढे वाचा
आता बुकिंग न करता मिळणार 18 ते 44 दरम्यान लस !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

आता बुकिंग न करता मिळणार 18 ते 44 दरम्यान लस !

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकऱण मोहिम सुरु आहे. यासाठी कोविन ऍप असून त्यावर नोंदणी करून लस घेता येते. सुरुवातीला सुरळीत सुरु असणारे पोर्टल जेव्हा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केल्यानंतर मात्र डाऊन झाले. त्यानंतर बुकींग करणं, स्लॉट ठरवणं यामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. आता सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. […]

पुढे वाचा
कोविशील्ड चा दुसरा डोस 82 दिवसांनी मिळणार !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

कोविशील्ड चा दुसरा डोस 82 दिवसांनी मिळणार !

बीड – ज्या 45 वर्षावरील नागरिकांनी कोविशील्ड किंवा को वॅक्सिंन लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसऱ्या डोस साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे .कोविशील्ड घेतलेल्याना 82 ते 85 दिवसानंतर तर को वॅक्सिंन घेतलेल्याना 35 दिवसानंतर लस मिळेल . भारतात सुरवातीला कोविशील्ड आणि को वॅक्सिंन या दोन लसी उपलब्ध झाल्या होत्या .आता रशियाची स्पुतनिक आली आहे […]

पुढे वाचा
दुसऱ्या डोस ला उशीर झाला तरी नो टेन्शन !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, लाइफस्टाइल, व्यवसाय

दुसऱ्या डोस ला उशीर झाला तरी नो टेन्शन !

नवी दिल्ली – कोरोना पासून बचावासाठी प्रभावी असलेल्या लसीकरण बाबत अनेक शंका कुशंका असताना पहिला डोस घेतल्यावर दुसऱ्या डोस ला उशीर झाला तर पुन्हा नव्याने दोन डोस घ्यायचे का असेही प्रश्न विचारले जात आहेत,कारण सध्या लसीचा मोठा तुटवडा आहे,मात्र भारतातील तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी हरकत नाही .त्यामुळे 28 […]

पुढे वाचा
महाराष्ट्र दिनापासून मोफत लस !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, लाइफस्टाइल, शिक्षण

महाराष्ट्र दिनापासून मोफत लस !

मुंबई – राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले यावेळी […]

पुढे वाचा
कार्यालयातच मिळणार आता लस !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय

कार्यालयातच मिळणार आता लस !

नवी दिल्ली – देशातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लसीकरणावर भर देण्यात येत असून यापुढे खाजगी तसेच सरकारी कार्यालयात देखील लस उपलब्ध करून दिली जाणार आहे .यासाठी किमान शंभर कर्मचारी असणे आवश्यक आहे .जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स निर्णय घेईल असे निर्देश केंद्राने दिले आहेत . सर्व सरकारी आणि खासगी कंपनी/कार्यालयातील […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click