बीड- तुलसी विवाह संपन्न झाल्यानंतर सुरू होते ती लग्नसराई ची धामधूम, येणाऱ्या काळात मुबलक प्रमाणात लग्नाच्या तारखा असल्याने विवाहेच्छुकांना अच्छे दिन येणार आहेत . डिसेंबर 2021 मध्ये 1,2,6,7,8,9, 11 आणि 13 या तारखा विवाह सोहळ्यासाठी शुभ आहेत. प्रबोधिनी एकादशीनंतर 14 डिसेंबरपर्यंत म्हणजेच सुमारे एक महिन्याचा कालावधी हा विवाह सोहळ्यासाठी अनुकूल आहे. 14 डिसेंबर 2021 ते […]