बीड- गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून वाळूचा बेसुमार उपसा चालू आहे.शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून सुरू असलेल्या वाळू उपशावर बंदी घालावी,महसूल अन पोलीस प्रशासनातील हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भाजपचे आ लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेवराई तालुक्यातील ज्या वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत तेथून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीने वाळू उपसा सुरू […]
कोरोनाचा आकडा दिडशेच्या आत !
बीड – जिल्ह्यातील कोरोनाचा रिव्हर्स गियर जोरात सुरू असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ 132 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून तब्बल 2968 रुग्ण हे निगेटिव्ह आहेत . बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 23,आष्टी 28,बीड 14,धारूर 05,गेवराई 04,केज 23,माजलगाव 10,परळी 01,पाटोदा 09,शिरूर 11 आणि वडवणी मध्ये 04 रुग्ण सापडले आहेत . बीड जिल्ह्यात कोरोना कमी होत आहे ही आनंदाची […]
बुधवारी कोरोना हजाराच्या आता !
बीड – गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या खाली आला आहे ही गुड न्यूज आहे .बीड जिल्ह्यात बुधवारी 975 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले ,विशेष म्हणजे केवळ दोनच तालुक्यातील आकडे हे शंभर ते तिनशेच्या घरात आहेत तर इतर नऊ तालुक्यातील आकडेवारी ही शंभरच्या आत असल्याने बिडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे . बीड […]
लक्ष्मण महाराज निवर्तले ! रामगडावर शोककळा !
बीड – तालुक्यातील च नव्हे तर जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बीड जवळील रामगड संस्थानचे प्रमुख लक्ष्मण महाराज यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले .यामुळे भाविक भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण महाराज हे आजारी होते,या गडाच्या उभारणीत आणि गडाच्या विकासात त्यांचं खूप मोठं योगदान होतं .प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या […]