मुंबई – शरद पवार यांनी युपीए चे नेतृत्व करावे असा सल्ला देऊन खळबळ उडवून देणाऱ्या संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट हल्लाबोल केला,गृहमंत्रीपद अपघाताने मिळाल्याने त्याची किंमत नाही अस सांगत संशयास्पद व्यक्तींच्या कोंडाळ्यात राहून कारभार होत नसतो असा हल्लाबोल राऊत यांनी आपल्या रोखठोक मधून केला आहे .या रोखठोक मुळे महाविकास आघाडीत बिघडी […]