October 17, 2021

Tag: #रेमडिसिव्हीर

रेमडिसिव्हीर तालुकास्तरावर मिळणार !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

रेमडिसिव्हीर तालुकास्तरावर मिळणार !

बीड – रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी चांगलेच मनावर घेतले असून उद्यापासून तालुक्यातील लोकांना बीडला येऊन नोंदणी करण्याची गरज नाही,त्या त्या तहसीलदार यांच्याकडे नोंदणी करावी,तहसीलदार हे मेलवर यादी पाठवतील आणि त्यांना स्टोक मिळून जाईल . बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण […]

पुढे वाचा
22 हजाराला इंजेक्शन विक्री करताना दोघांना पकडले !
आरोग्य, कोविड Update, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

22 हजाराला इंजेक्शन विक्री करताना दोघांना पकडले !

बीड – एकीकडे कोरोना बाधित रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांची अन नातेवाईकांची फरपट होत असताना दुसरीकडे हेच इंजेक्शन तब्बल 22 हजार रुपयांना विक्री करताना धारूर तालुक्यातील दोन तरुणांना शिवाजीनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे . बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात रेमडिसिव्हीर चा तुटवडा असल्याने अनेक रुग्ण आणि नातेवाईक हैराण झाले आहेत .अशावेळी बीडचे जिल्हा प्रशासन […]

पुढे वाचा
राज्यात कडक लॉक डाऊन !दहावीच्या परीक्षा रद्द !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, लाइफस्टाइल, व्यवसाय, शिक्षण

राज्यात कडक लॉक डाऊन !दहावीच्या परीक्षा रद्द !!

मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही तासानंतर कडक आणि संपूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा बाबत निर्णय घेण्यात येईल .अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली . राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना या एकाच विषयावर चर्चा करण्यात आली,बहुतांश मंत्र्यांनी कडक लॉक डाऊन ची […]

पुढे वाचा
भावा बहिणीत ट्विटर वॉर !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

भावा बहिणीत ट्विटर वॉर !

बीड – बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि रेमडिसिव्हीर इंजेक्शन च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर वॉर चांगलंच रंगल आहे .पालकमंत्री यांच्या जिल्ह्यात केवळ वीस रेमडिसिव्हीर इंजेक्शन पोहच झाल्याचा आरोप करत माफिया राज होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली तर खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर माहिती घेऊन बोलत जावं,बीड […]

पुढे वाचा