January 28, 2022

Tag: #रेमडिसिव्हीर काळाबाजार

रेमडसिव्हीर प्रकरणात डॉ गित्ते गायब !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

रेमडसिव्हीर प्रकरणात डॉ गित्ते गायब !

बीड- जिल्हा रुग्णालयातून रेमडीसविर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचे उघड आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तत्कालीन सीएस डॉ सूर्यकांत गित्ते यांच्यासह डॉ सुखदेव राठोड अन इतरांना चौकशीसाठी पाचारण केले होते,मात्र गित्ते हे अद्याप चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत ना ते बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू झाले आहेत.त्यामुळे गित्ते कुठे आहेत असा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर […]

पुढे वाचा
एसीएस राठोड सह इतरांना ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश !
अर्थ, आरोग्य, टॅाप न्युज

एसीएस राठोड सह इतरांना ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश !

बीड- रेमडीसविर इंजेक्शन घोटाळा जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड,तत्कालीन स्टोर किपर अजिनाथ मुंडे आणि इतरांच्या गळ्याचा फास बनत असल्याचे चित्र आहे.या प्रकरणी दररोज बीड शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश या सर्वांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात रेमडीसविर या इंजेक्शन चा मोठ्या […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click