August 9, 2022

Tag: #राष्ट्रवादी युवक काँग्रेस

राष्ट्रपती निवडणुकीसाठी उद्या मतदान !
टॅाप न्युज, देश

राष्ट्रपती निवडणुकीसाठी उद्या मतदान !

नवी दिल्ली- देशाचे 15 वे राष्ट्रपती कोण असतील यासाठी सोमवारी 18 जुलै रोजी निवडणूक होत आहे.एनडीए कडून द्रोपदी मुर्मु तर आघाडीकडून यशवंत सिन्हा मैदानात आहेत.यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. ही निवडणूक नेमकी कशी होते,एका आमदार ,खासदारांच्या मताला किती किंमत (वेटेज)असते याबाबत बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.जाणून घेऊ या नेमकी कशी असते ही प्रक्रिया . राष्ट्रपतींची […]

पुढे वाचा
राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बदलला हे आपल्यालाच उशिरा कळले – बजरंग सोनवणे !
माझे शहर, राजकारण

राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बदलला हे आपल्यालाच उशिरा कळले – बजरंग सोनवणे !

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली हे आपल्यालाच उशिरा कळले असे सांगत ही प्रक्रिया पार पडली तेव्हा आपण नॉट रीचेबल होतो असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिले. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाई चे राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली.त्यानंतर बजरंग सोनवणे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची […]

पुढे वाचा
केजची निवडणूक कमळाशिवाय – धनंजय मुंडे !
टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

केजची निवडणूक कमळाशिवाय – धनंजय मुंडे !

केज – केज नगर पंचायत ची निवडणूक कमळ शिवाय होते आहे हे कुणीतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगा अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.वंचितांना न्याय देण्याचं काम मी माझ्या खात्यामार्फत करतो आहे,मात्र या खात्याला कमी लेखणे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्यासारखे आहे […]

पुढे वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन जिल्हाध्यक्ष गावातच बेजार !
टॅाप न्युज, देश, राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन जिल्हाध्यक्ष गावातच बेजार !

बीड- राज्यात नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली अन राजकीय पक्ष अन कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले.बीड जिल्ह्यात देखील पाच नगर पंचायत मध्ये निवडणूक होत आहे,पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे दोघेही गावातील नगर पंचायत निवडणुकीत बेजार झाल्याचे चित्र आहे .त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यात तर सोडा पण स्वतःच्या जिल्ह्यातील इतर नगर पंचायत मध्ये […]

पुढे वाचा
महेबूब शेखच्या अडचणीत वाढ ! अत्याचार प्रकरण भोवणार !!
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

महेबूब शेखच्या अडचणीत वाढ ! अत्याचार प्रकरण भोवणार !!

औरंगाबाद – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख च्या अडचणीत वाढ झाली आहे,अत्याचार प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला बी समरी अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत आरोपीने सांगितल्याप्रमाणे तपास केल्याचा ठपका ठेवला आहे . या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click