August 20, 2022

Tag: #राष्ट्रवादी काँग्रेस

वानखेडे यांना दिलासा !
टॅाप न्युज, देश

वानखेडे यांना दिलासा !

मुंबई- एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमानपत्राबाबत जात पडताळणी समितीने त्यांना दिलासा दिला आहे.वानखेडे हे अनुसूचित जाती मधील असल्याचे सांगितल्याने त्यांच्या जातीवरून आरोप करणाऱ्या माजीमंत्री नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना समितीने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत […]

पुढे वाचा
ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतल्याचा आनंद – फडणवीस !
टॅाप न्युज, देश

ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतल्याचा आनंद – फडणवीस !

नवी दिल्ली-2014 ते 2022 या आठ वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात ओबीसी हिताचे एकूण 22 निर्णय झाले, त्यातील 21 निर्णय हे मी मुख्यमंत्री असताना घेतले. आता सुद्धा ओबीसी हिताचे निर्णय घेणारे सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आले आहे, आम्ही खंबीरपणे समाजाच्या पाठीशी उभे राहू, असे अभिवचन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी समाजाला दिले. तालकटोरा मैदान, […]

पुढे वाचा
ईडीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयात कायम !
टॅाप न्युज, देश

ईडीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयात कायम !

नवी दिल्ली- देशातील विरोधीपक्षांच्या नेत्यांविरुद्ध सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी कडून आकसाने कारवाई केली जात असल्याची तक्रार करत ईडीवर बंधने घालावीत यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यासह इतर पक्षाकडून दाखल शंभर याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी ला दिलासा दिला.पीएमएलए अंतर्गत ईडीचे अधिकार कायम ठेवत न्यायालयाने याचिका कर्त्याना चपराक दिली आहे. ईडीचे अधिकार, अटकेचे […]

पुढे वाचा
समांतर सत्ताकेंद्र !
संपादकीय

समांतर सत्ताकेंद्र !

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर राजकारणातील दोन दिग्गजांचा आज वाढदिवस, हे दोन्ही दिग्गज म्हणजे स्वभावाने अगदी दोन टोकं म्हणावी लागतील ,यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही  . एक कायम उपेक्षित दुर्लक्षित आणि दुष्काळी असलेल्या विदर्भातला तर दुसरा कायम संपन्न सुखी आणि सुजलाम-सुफलाम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला मात्र राजकीय पटलावर पश्चिम महाराष्ट्राच्या […]

पुढे वाचा
रामदास कदम ढसाढसा रडले !
टॅाप न्युज, देश

रामदास कदम ढसाढसा रडले !

मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या काळात संपली.शरद पवार,अजित पवार यांनी शिवसेना संपवली,आपलं वय सत्तर वर्ष असताना आपल्याला आदित्य ला साहेब म्हणावं लागत,हाच आदित्य आमदारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो,52 वर्षात आपण केलेल्या कामाच हेच फळ दिलं का असा सवाल करत शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. […]

पुढे वाचा
राष्ट्रपती निवडणुकीसाठी उद्या मतदान !
टॅाप न्युज, देश

राष्ट्रपती निवडणुकीसाठी उद्या मतदान !

नवी दिल्ली- देशाचे 15 वे राष्ट्रपती कोण असतील यासाठी सोमवारी 18 जुलै रोजी निवडणूक होत आहे.एनडीए कडून द्रोपदी मुर्मु तर आघाडीकडून यशवंत सिन्हा मैदानात आहेत.यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. ही निवडणूक नेमकी कशी होते,एका आमदार ,खासदारांच्या मताला किती किंमत (वेटेज)असते याबाबत बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.जाणून घेऊ या नेमकी कशी असते ही प्रक्रिया . राष्ट्रपतींची […]

पुढे वाचा
अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच !
टॅाप न्युज, देश

अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच !

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुख यांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला आहे.तसेच, देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सीबीआयने देशमुख आणि त्यांचे कथित सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे […]

पुढे वाचा
शिंदे गटाला दिलासा ! अपात्रतेवर सध्या निर्णय नको !!
टॅाप न्युज, देश

शिंदे गटाला दिलासा ! अपात्रतेवर सध्या निर्णय नको !!

नवी दिल्ली- आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश देत पुढील सुनावणी होईपर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करण्यासाठी काही […]

पुढे वाचा
सेना भाजपचा शिंदे सरकारवर विश्वास !
टॅाप न्युज, देश

सेना भाजपचा शिंदे सरकारवर विश्वास !

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना भाजपसह अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनी विश्वास दाखवला.तब्बल 166 पेक्षा अधिक मते मिळवत यापुढे शिंदे सरकार राज्यावर सत्ता गाजवेल हे आमदारांनी दाखवून दिले. राज्यातील सत्तानाट्य संपल्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत सेना भाजपचे आ राहुल नार्वेकर हे विजयी झाले होते.तब्बल 164 मत नार्वेकर यांना मिळाली होती. दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री […]

पुढे वाचा
भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष !
टॅाप न्युज, देश

भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष !

मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आ राहुल नार्वेकर यांची निवड झाली.महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा नार्वेकर यांनी पराभव केला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना भाजपचा हा पहिला मोठा विजय मानला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.त्यानंतर शिवसेना भाजपच्या या नव्या सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click