August 9, 2022

Tag: #राष्ट्रपती रामनाथ कोविंद

महामहिम द्रौपदी मुर्मु !
टॅाप न्युज, देश

महामहिम द्रौपदी मुर्मु !

नवी दिल्ली- देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे.मुर्मु यांना तब्बल 6 लाख 76 हजार 803 मते मिळाली तर युपीए चे उमेदवार यशवन्त सिन्हा यांना 2 लाख 61 हजार 62 मते मिळाली.मुर्मु या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. आजच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बहुतांश खासदारांनी मुर्मू यांना पसंती […]

पुढे वाचा
राष्ट्रपती निवडणुकीसाठी उद्या मतदान !
टॅाप न्युज, देश

राष्ट्रपती निवडणुकीसाठी उद्या मतदान !

नवी दिल्ली- देशाचे 15 वे राष्ट्रपती कोण असतील यासाठी सोमवारी 18 जुलै रोजी निवडणूक होत आहे.एनडीए कडून द्रोपदी मुर्मु तर आघाडीकडून यशवंत सिन्हा मैदानात आहेत.यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. ही निवडणूक नेमकी कशी होते,एका आमदार ,खासदारांच्या मताला किती किंमत (वेटेज)असते याबाबत बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.जाणून घेऊ या नेमकी कशी असते ही प्रक्रिया . राष्ट्रपतींची […]

पुढे वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन जिल्हाध्यक्ष गावातच बेजार !
टॅाप न्युज, देश, राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन जिल्हाध्यक्ष गावातच बेजार !

बीड- राज्यात नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली अन राजकीय पक्ष अन कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले.बीड जिल्ह्यात देखील पाच नगर पंचायत मध्ये निवडणूक होत आहे,पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे दोघेही गावातील नगर पंचायत निवडणुकीत बेजार झाल्याचे चित्र आहे .त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यात तर सोडा पण स्वतःच्या जिल्ह्यातील इतर नगर पंचायत मध्ये […]

पुढे वाचा
मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट !!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट !!

नवी दिल्ली – मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click