बीड – वाळूच्या धंद्यामुळे चार बालकांचा जीव गेल्यानंतर जर गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे आणि पोलीस जर हद्दीचा वाद घालून हे प्रकरण बीड तहसीलदार अन पोलिसांवर ढकलणार असतील तर पालकमंत्री म्हणून धनुभाऊ तुम्हीच लक्ष घाला अन या वाळूमाफियाना पाठीशी घालणाऱ्या खाडे अन तसल्या अधिकाऱ्यांना घरी पाठवा. गेवराई तालुक्यातील शहजनापूर येथे वाळू उपसा केल्याने झालेल्या खड्यात […]
हिंगोलीचे सीईओ बीडचे जिल्हाधिकारी होणार !
बीड- हिंगोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अरीबम राधाविनोद शर्मा हे बीडचे नवे जिल्हाधिकारी असतील.विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शासनाने शर्मा यांची नियुक्ती केली आहे . 2007 साली कॉम्प्युटर सायन्स मध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट रांची येथून पदवी घेतल्यानंतर राधाविनोद यांनी 2008 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली,मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश […]