बीड – शहरातील बहिरवाडी शिवारात बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग आणि बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा घातला,यामध्ये दारू तयार करण्याच्या मशीनसह एक कोटी पेक्षा अधिकचा माल जप्त करण्यात आला . बहिरवाडी शिवारात रोहित राजू चव्हाण या व्यक्तीचा बनावट दारू तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि बीड […]