August 9, 2022

Tag: #राज्यसभा उमेदवारी

जे महाराष्ट्रात घडलं तेच हरियाणात घडलं !
टॅाप न्युज, देश

जे महाराष्ट्रात घडलं तेच हरियाणात घडलं !

नवी दिल्ली- राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपने आपल्या दोन अधिकृत उमेदवारांना ज्या पद्धतीने जास्तीत जास्त मताचा कोटा दिला अन तिसरा उमेदवार सहज विजयी झाला तशीच खेळी हरियाणामध्ये देखील केली.अजय माकन यांच्या विरोधातील उमेदवाराला भाजपच्या अधिकृत उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मत मिळाली अन माकन पराभूत झाले. अजय माकन (Ajay Maken) यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झालाय. काँग्रेस पक्षानं निवणुकीपूर्वीच […]

पुढे वाचा
महाविकास आघाडीला धक्का !भाजपचा तिसरा उमेदवार विजयी !!
टॅाप न्युज, देश

महाविकास आघाडीला धक्का !भाजपचा तिसरा उमेदवार विजयी !!

मुंबई – देशाचे लक्ष लागलेल्या आणि हाय व्होल्टेज ड्रामा ठरलेल्या महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत,इम्रान प्रतापगढी,प्रफुल्ल पटेल, अनिल बोंडे,पियुष गोयल हे पहिल्या फेरीत विजयी झाले.भाजपच्या दोन्ही उमेदवारांना सर्वाधिक 48 मते मिळाली तर संजय राऊत यांना 42 मते मिळाली. सहाव्या जागेसाठी अटीतटीची निवडणूक होऊन त्यात भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला.भाजपच्या उमेदवाराचा झालेला विजय हा महाविकास […]

पुढे वाचा
राज्यसभेसाठी मतदान कसे होते,नेमकी प्रक्रिया काय ?
देश, राजकारण

राज्यसभेसाठी मतदान कसे होते,नेमकी प्रक्रिया काय ?

मुंबई – राज्यसभेची उद्या निवडणूक होत आहे.या निवडणुकीत मतदान कशाप्रकारे केले जाते.मत बाद होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी,काय केल्यास मत बाद होईल याबाबत अनेक प्रश्न सामान्य नागरिकांसह आमदारांच्या मनात देखील आहेत.नेमकं कस असत हे मतदान चला तर मग जाणून घेऊया . मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदाराला (आमदार) पेन दिला जातो. त्याचाच वापर आमदाराला मतदान […]

पुढे वाचा
महाविकास आघाडीला धक्का !देशमुख, मलिक यांना मतदानाचा अधिकार नाही !!
टॅाप न्युज, राजकारण

महाविकास आघाडीला धक्का !देशमुख, मलिक यांना मतदानाचा अधिकार नाही !!

मुंबई – ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजीमंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निकाल महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.एक एक मत महत्वाचं असताना आता हक्काची दोन मतं मिळणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने शिवसेनेचे […]

पुढे वाचा
क्रॉस व्होटिंग केल्यास कारवाई होणार का ?
टॅाप न्युज, देश

क्रॉस व्होटिंग केल्यास कारवाई होणार का ?

मुंबई- उद्या 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यास त्या आमदारांवर कारवाई होणार का? याबाबत वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत.प्रत्यक्षात क्रॉस व्होटिंग केल्यास आमदारकी जाणार नाही मात्र शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.क्रॉस व्होटिंग बाबत विरोधी उमेदवाराने आक्षेप घेतल्यास ते मत बाद होऊ शकते हे मात्र निश्चित आहे. राज्यसभेच्या […]

पुढे वाचा
देशमुख, मलिक यांना मतदान करता येणार की नाही ?
टॅाप न्युज, देश

देशमुख, मलिक यांना मतदान करता येणार की नाही ?

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत जेलमध्ये असलेले माजीमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मतदान करता येणार की नाही हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस श्रेष्ठीसमोर निर्माण झाला आहे.कायदेशीर दृष्ट्या या दोघांना मतदान करता येणं शक्य नाहीये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी भाजपनं पियुष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक […]

पुढे वाचा
गोयल,बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी !
टॅाप न्युज, राजकारण

गोयल,बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी !

नवी दिल्ली- राज्यसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपने आज महाराष्ट्रातून मंत्री पियुष गोयल आणि माजीमंत्री अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.भाजप तिसरा उमेदवार देणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर […]

पुढे वाचा
रजनीताई पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी !!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

रजनीताई पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी !!

नवी दिल्ली – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जम्मू काश्मीर प्रभारी तथा बीड जिल्ह्याच्या रहिवासी माजी खा राजनीताई पाटील यांना काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अन राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू आणि जम्मू काश्मीर च्या प्रभारी असणाऱ्या रजनीताई पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी देखील सुचविण्यात आले होते,मात्र राज्यपालांनी […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click