July 6, 2022

Tag: #राज्यपाल

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात – भाजप !
टॅाप न्युज, देश

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात – भाजप !

मुंबई – राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने त्यांना विश्वास दर्शक ठराव सादर करण्यास सांगावे अशी मागणी करण्यात आली आहे,याबाबत राजभवनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल 52 आमदारांनी बंडखोरी […]

पुढे वाचा
राज्यपालांच्या व्हायरल पत्राने खळबळ !
टॅाप न्युज, देश

राज्यपालांच्या व्हायरल पत्राने खळबळ !

मुंबई – राज्यातील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न प्रलंबित असताना मंगळवारी टीव्ही माध्यमातून एक पत्र व्हायरल झाले अन राज्याच्या राजकारणात जणू भूकंप झाला.माध्यमांनी कोणतीही खात्री न करता हे पत्र व्हायरल केलं ज्यात राज्यपालांनी स्वतः सहा जणांची विधानपरिषद सदस्य म्हणून शिफारस केल्याचा उल्लेख होता.हे पत्र व्हायरल झाल्यानंतर राजभवनाला याबाबत खुलासा करावा लागला.मात्र यातून इलेक्ट्रॉनिक मीडिया किती […]

पुढे वाचा
पवारांनी केली कोशारी यांची मोदींकडे तक्रार !
टॅाप न्युज, देश

पवारांनी केली कोशारी यांची मोदींकडे तक्रार !

नवी दिल्ली – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.तसेच शिवसेना खा संजय राऊत यांच्यावरील कारवाई बाबत देखील पवार यांनी मोदींकडे विषय काढला.ही माहिती स्वतः पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज संसदेतील पंतप्रधान […]

पुढे वाचा
राज्यपालांना न्यायालय निर्देश देऊ शकत नाही – उच्च न्यायालय !!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

राज्यपालांना न्यायालय निर्देश देऊ शकत नाही – उच्च न्यायालय !!

मुंबई – संविधानानं राज्यपालांना दिलेल्या अधिकारांत आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. पण सरकार आणि राज्यपालांमध्ये समन्वय असायला हवा. तरच राज्याचा कारभार सुरळीत चालू शकतो. सरकार आणि राज्यापालांमध्ये काही कारणास्तव बेबनाव असला तरी मंत्रिमंडळाने पाठवलेल्या प्रस्तावावर विशिष्ट काळात निर्णय घेणे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे’अस म्हणत न्यायालयाने राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या याचिकेबाबत निकाल दिला . ‘राज्यपाल हे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click