August 9, 2022

Tag: #राजेश टोपे

भावाला भेटायला बहिणी रुग्णालयात !
टॅाप न्युज, राजकारण

भावाला भेटायला बहिणी रुग्णालयात !

मुंबई – प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी बुधवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खा प्रीतम मुंडे या दाखल झाल्या.धनंजय यांना हृदयविकाराचा त्रास नसून भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच ते बाहेर येतील अशी माहिती त्यांनी दिली. धनंजय मुंडे यांना मंगळवारी […]

पुढे वाचा
मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा त्रास !
टॅाप न्युज, देश

मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा त्रास !

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड आणि परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना छातीत त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले असून मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी सायंकाळी छातीत त्रास जाणवू लागला.त्यांना तातडीने […]

पुढे वाचा
धनुभाऊ, लॅबसाठीच्या खरेदीची चौकशी करणार की पाठीशी घालणार !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

धनुभाऊ, लॅबसाठीच्या खरेदीची चौकशी करणार की पाठीशी घालणार !

बीड- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज बीडच्या जिल्हा रुग्णालयातील ज्या प्रयोगशाळेचे उदघाटन करणार आहेत,त्यासाठी केली गेलेली साहित्य खरेदी वादात असून कोणत्याही टेंडर विना केल्या गेलेल्या या खरेदीतील अनागोंदीची मुंडे चौकशी करणार की या लोकांनाही पाठीशी घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड जिल्हा रुग्णालयात 23 मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 […]

पुढे वाचा
लॉक डाऊन बाबत लवकरच निर्णय – टोपे !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

लॉक डाऊन बाबत लवकरच निर्णय – टोपे !

मुंबई – राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जिल्ह्याजिल्ह्यात वाढत असलेले निर्बंध पाहता लवकरच लॉक डाऊन होणार या चर्चेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पूर्णविराम दिला आहे.सध्या तरी लॉक डाऊन बाबत राज्य सरकारने विचार केलेला नाही अस सांगत त्यानी जनतेला दिलासा दिला आहे . लॉकडाउनचा परिणाम हा थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस, हातावर पोट असणाऱ्यावर होतो. लोकांनी […]

पुढे वाचा
पेपरफुटी प्रकरणातील पीए गजाआड जाणार का !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, नौकरी

पेपरफुटी प्रकरणातील पीए गजाआड जाणार का !

बीड – आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात बीडचे तत्कालीन सीएस यांच्या खास मर्जीतील असलेला तो पीए (पलांडे) कोण अन या प्रकरणात त्या सीएस सह पीए पर्यंत पोलीस पोहचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बीड जिल्ह्यात आरोग्य विभागात ढवळाढवळ करणाऱ्या या पीए च्या मुसक्या पोलीस लवकरच बांधणार का,अशी चर्चा रंगू लागली असून त्यामुळे तत्कालीन सीएस अन पीए […]

पुढे वाचा
13 देशातील प्रवाशांवर निर्बंध !
आरोग्य, कोविड Update

13 देशातील प्रवाशांवर निर्बंध !

मुंबई – दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या अमिक्रोन व्हायरस मुळे भारतात विशेषतः राज्यात येणाऱ्या प्रवाशांना क्वारान्टीन केले जाणार आहे.विशेषतः 13 देशातून येणाऱ्या नागरिकांवर जास्तीची बंधने असणार आहेत. परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक […]

पुढे वाचा
दिवाळीनंतर एक डोस असणाऱ्यांना मुक्त प्रवेश !!
आरोग्य, टॅाप न्युज

दिवाळीनंतर एक डोस असणाऱ्यांना मुक्त प्रवेश !!

मुंबई – दसरा कोरोना मुक्त वातावरणात साजरा केलेल्या राज्यातील जनतेला आता दिवाळी नंतर सरकार गुडन्यूज देणार आहे.दिवाळीनंतर आता एक डोस घेतलेल्या नागरिकांना सर्वत्र फिरण्याची मुभा मिळणार आहे. दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. दिवाळीत कोरोना […]

पुढे वाचा
दररोज पंधरा लाख लसीकरणाचे टार्गेट – टोपे !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

दररोज पंधरा लाख लसीकरणाचे टार्गेट – टोपे !

मुंबई – राज्यातील शाळा अन मंदिर खुली झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून दररोज किमान पंधरा लाख लोकांचे लसीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती देत राज्यात या माध्यमातून कवच कुंडल अभियान राबविण्यात येणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले . किमान 15 लाख लसीकरण दररोज झालं पाहिजे. पूर्वी लस उपलब्ध होत नव्हती मात्र आता तशी परिस्थिती […]

पुढे वाचा
विद्यार्थ्यांची माफी मागतो -टोपे !
अर्थ, आरोग्य, टॅाप न्युज, देश, माझे शहर

विद्यार्थ्यांची माफी मागतो -टोपे !

मुंबई – ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले होते त्यांनी अक्षम्य चुका केल्या तसेच ऐनवेळी परीक्षा घेण्यास असमर्थता दाखविल्याने शनिवार रविवारच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या अस सांगत मी विद्यार्थ्यांची माफी मागतो अस स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले,तर सरकारच्या या घोळामुळे हजारो विद्यार्थ्यांना जो त्रास झाला त्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर कडाडून […]

पुढे वाचा
आरोग्य विभागाचा गोंधळ ! ऐनवेळी परीक्षा रद्द !!
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

आरोग्य विभागाचा गोंधळ ! ऐनवेळी परीक्षा रद्द !!

बीड – राज्याच्या आरोग्य खात्यांतर्गत शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने उमेदवारांना धक्का बसला आहे.हजारो बेरोजगार परीक्षेसाठी लांब लांब च्या जिल्ह्यात पोहचल्यावर परीक्षा रद्द चा मेसेज आल्याने संताप व्यक्त केला जात आहे . आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार होती,मात्र या परीक्षेसाठी ज्या कंपनीला कंत्राट दिले होते त्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click