October 26, 2021

Tag: #रवींद्र जगताप

हिंगोलीचे सीईओ बीडचे जिल्हाधिकारी होणार !
टॅाप न्युज, देश, माझे शहर

हिंगोलीचे सीईओ बीडचे जिल्हाधिकारी होणार !

बीड- हिंगोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अरीबम राधाविनोद शर्मा हे बीडचे नवे जिल्हाधिकारी असतील.विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शासनाने शर्मा यांची नियुक्ती केली आहे . 2007 साली कॉम्प्युटर सायन्स मध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट रांची येथून पदवी घेतल्यानंतर राधाविनोद यांनी 2008 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली,मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश […]

पुढे वाचा
बुधवार ते शुक्रवार सगळं बंद !रस्त्यावर फिराल तर सटके मिळतील !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

बुधवार ते शुक्रवार सगळं बंद !रस्त्यावर फिराल तर सटके मिळतील !

बीड – बीड जिल्ह्यातील वाढते कोरुना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासनाने अधिक घडत पावले उचलणे सुरुवात केली असून बुधवार ते शुक्रवार पर्यंत तीन दिवस मेडिकल वगळता किराणा सहित सर्व स्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत तसेच शनिवार आणि रविवार या दोनच दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळेत रस्त्यावर उभा राहून तुम्हाला […]

पुढे वाचा
पुढाऱ्यांनो ,नियम मोडणाऱ्यांची शिफारस करू नका – न्यायालय !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

पुढाऱ्यांनो ,नियम मोडणाऱ्यांची शिफारस करू नका – न्यायालय !

बीड – लॉक डाऊन असताना सुद्धा लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत,ज्यामुळे कोरोना नियंत्रणास बाधा येऊन रुग्णसंख्या वाढत आहे,याची दखल घेत न्यायालयाने बाहेर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत .नियमभंग करणाऱ्या लोकांची शिफारस करणाऱ्या पुढाऱ्यांनी याबाबत शिफारस न करण्याचा सल्ला देखील न्यायालयाने दिला आहे . लॉकडाऊनच्या कालावधीतील निबंधांच्या अनुषंगाने नागरिकांनी बाहेरपडताना घ्यावयाची काळजी त्याचबरोबर […]

पुढे वाचा
बीडला आरटीपीसीआर लॅब मंजूर !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बीडला आरटीपीसीआर लॅब मंजूर !

बीड (दि. 27) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, बीड विधानसभा मतदारसंघाचे आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून, ना. मुंडे यांनी जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीत शब्द दिल्याप्रमाणे बीड जिल्हा रुग्णालयात कोविड-19 विषाणू चाचणी (आर टी पी सी आर) साठीची व्ही आर डी एल लॅब मंजूर करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय […]

पुढे वाचा
लोखंडी च्या हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

लोखंडी च्या हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव !

बीड – मागच्या वर्षी सुरू झालेलं कोरोनाच संकट अद्यापही संपलेले नसताना जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र ढिम्म गतीने काम करताना दिसत आहे,तब्बल सातशे रुग्णांची सोय एकाच ठिकाणी असलेल्या लोखंडी सावरगाव येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय ची कमतरता तर आहेच पण पाण्याची सुद्धा सुविधा मिळत नसल्याने हे हॉस्पिटल म्हणजे बडा घर पोकळ वसा अन वारा जाई […]

पुढे वाचा