बीड – कोरुना बाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांची होणारी फरफट आता थांबणार असून हे इंजेक्शन खाजगी रुग्णालयांनी स्वतः उपलब्ध करून रुग्णांना द्यावे असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत त्यामुळे 1मे महाराष्ट्र दिनापासून या इंजेक्शन साठी आयटीआय येथे नोंदणी करण्याची आवश्यकता नाही . गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील कोरूना बाधित यांचा […]
खाजगी रुग्णालयात आरटीपीसीआर, अँटिजेंन ला परवानगी !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता यापुढे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अँटिजेंन आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असून खाजगी रुग्णालयात अँटिजेंन टेस्ट ला परवानगी देण्यात आली आहे तसेच त्यासाठीचे साहित्य जिल्हा रुग्णालयातून उपलब्ध करून दिले जाईल,मात्र ही चाचणी केल्याशिवाय रुग्ण तपासणी करू नये असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले […]