बीड- गंगाखेड मतदार संघाचे आ रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. शेतकऱ्यांचे तब्बल सहाशे कोटींपेक्षा अधिक रुपये बुडवल्याप्रकरणी ईडीने गुट्टे यांच्यावर कारवाई केली आहे.बीड जिल्ह्यातील त्यांच्या पोल्ट्रीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेलीय. बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीनं जप्त केली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा […]