मुंबई – जागतिक पातळीवर महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्वल करणारे ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा रजेचा राज थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच मंजूर केला आहे.डिसले यांच्या अर्जावर सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत हा अर्ज चौकशीसाठी ठेवला होता.या प्रकरणी मिडियामधून टीका झाल्यानंतर आता मंत्रालयातून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे. आपल्या शिकवण्याच्या […]