बीड – सर्वसामान्य ग्राहकाकडे हजार पाचशे रुपयांची थकबाकी असेल तर थेट वीज कनेक्शन कट करणाऱ्या वीज वितरण कंपनी ला आमदार,माजी आमदार आणि खासदारांकडे असलेली लाखोंची थकबाकी मात्र दिसत नसल्याचे चित्र आहे.राज्यातील या पुढाऱ्यांकडे जवळपास दहा ते वीस कोटींची थकबाकी आहे.वीज वितरण कंपनी ने या लोकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे. राज्यातील सर्वसामान्य ग्राहकापासून […]
केजमध्ये मतदारांनी काँग्रेसला हात दाखवला !
केज – गेल्या साडेसात वर्षांपासून केज वासीयांच्या खांद्यावर असलेलं काँग्रेस पक्षाचं जोखड अखेर शहरातील नागरिकांनी उतरवून फेकल आहे.खा रजनीताई आणि अशोक पाटील यांच्या काँगेस पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या .राष्ट्रवादी काँग्रेस ला पाच तर जनविकास आघाडी ला सर्वाधिक आठ जागा प्राप्त झाल्या आहेत. केज नगर पंचायत च्या निवडणुकीकडे राज्याचे नव्हे तर दिल्लीचे देखील लक्ष लागले […]
रजनीताई पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी !!
नवी दिल्ली – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जम्मू काश्मीर प्रभारी तथा बीड जिल्ह्याच्या रहिवासी माजी खा राजनीताई पाटील यांना काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अन राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू आणि जम्मू काश्मीर च्या प्रभारी असणाऱ्या रजनीताई पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी देखील सुचविण्यात आले होते,मात्र राज्यपालांनी […]