January 21, 2022

Tag: #रक्तपेढी विभाग बीड

ब्लड ऑन कॉल बंद होणार !
आरोग्य, देश, माझे शहर

ब्लड ऑन कॉल बंद होणार !

बीड – राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी मध्ये सुरू असलेली ब्लड ऑन कॉल ही योजना 31मार्च 22 पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे या योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.शासनाने हा निर्णय मागे घेण्या बाबत विचार करण्याची मागणी होत आहे. राज्य शासनाच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून […]

पुढे वाचा
रेमडीसविर घोटाळा प्रकरणात एसीएस राठोड चे पोलिसांना असहकार्य !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

रेमडीसविर घोटाळा प्रकरणात एसीएस राठोड चे पोलिसांना असहकार्य !

बीड – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रेमडीसविर या इंजेक्शनचा काळाबाजार झाला.विशेष म्हणजे आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात रेमडीसविर वाटपात तफावत आढळून आली आहे,मात्र या प्रकरणी तपास कामात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड आणि इतर कर्मचारी पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे पोलिसांच्या तपासात मात्र अडचणी निर्माण होत आहेत. […]

पुढे वाचा
कोरोना वाढू लागला अन गुत्तेदार खुश झाले !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

कोरोना वाढू लागला अन गुत्तेदार खुश झाले !

बीड – गेल्या सहा सात महिन्यापासून कमी असलेला कोरोनाचा जोर वाढू लागल्याचे दिसताच जिल्हा रुग्णालयात गुत्तेदार मंडळींचा वावर वाढला आहे.विशेष म्हणजे गणेश बांगर याच्या घरून हा सगळा प्रकार मॅनेज केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे कोरोना वाढू लागला अन गुत्तेदार खुश झाले अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे . बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील […]

पुढे वाचा
शेख निजाम विरुद्ध गुन्हा दाखल !
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

शेख निजाम विरुद्ध गुन्हा दाखल !

बीड – वक्फ बोर्डाने भाडेतत्त्वावर दिलेली जमीन स्वतःच्या अन वडिलांच्या नावावर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएम चे माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम आणि वडिल शेख जैनोद्दीन या दोघांवर पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.बीड जिल्ह्यातील बहुतांश राजकीय पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हजारो एकर जमीनि हडपल्या आहेत.आता यातील काही प्रकरणे समोर येत असल्याने खळबळ उडाली […]

पुढे वाचा
धनुभाऊ, लॅबसाठीच्या खरेदीची चौकशी करणार की पाठीशी घालणार !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

धनुभाऊ, लॅबसाठीच्या खरेदीची चौकशी करणार की पाठीशी घालणार !

बीड- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज बीडच्या जिल्हा रुग्णालयातील ज्या प्रयोगशाळेचे उदघाटन करणार आहेत,त्यासाठी केली गेलेली साहित्य खरेदी वादात असून कोणत्याही टेंडर विना केल्या गेलेल्या या खरेदीतील अनागोंदीची मुंडे चौकशी करणार की या लोकांनाही पाठीशी घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड जिल्हा रुग्णालयात 23 मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 […]

पुढे वाचा
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली !

अंबाजोगाई – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयीयुक्त आधार केंद्र आहे. इथे कोणतीही औषध-उपचार साधन सामग्री कमी पडणार नाही, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धी, काही डॉक्टरांचे खाजगी दवाखान्यांवरील अधिकचे लक्ष यामुळे कोणत्याही रुग्णावर औषध उपचाराची कमतरता भासू नये, असे चोख नियोजन करण्याचे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा […]

पुढे वाचा
गित्ते,राठोड,बांगर,मुंडे,जायभाये, ठाकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

गित्ते,राठोड,बांगर,मुंडे,जायभाये, ठाकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !

बीड – जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात खरेदी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन सीएस डॉ सूर्यकांत गित्ते,एसीएस डॉ सुखदेव राठोड,तत्कालीन स्टोर किपर अजिनाथ मुंडे,गणेश बांगर,राजरतन जायभाये, डॉ रोहिणी बांगर विद्यमान स्टोर किपर ठाकर,रियाज यांच्याबाबत उपसंचालक डॉ माले यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.एवढा सगळा गैरप्रकार जिल्हा रुग्णालयात झाल्यानंतर यात विद्यमान सीएस डॉ सुरेश साबळे यांनी मात्र कुठलीही […]

पुढे वाचा
जिल्ह्यात वापरलेल्या रेमडीसविर ची माहिती पोलिसांनी मागवली !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, माझे शहर

जिल्ह्यात वापरलेल्या रेमडीसविर ची माहिती पोलिसांनी मागवली !

बीड- जिल्ह्यात मार्च ते जून 2021 या काळात किती रुग्णांना रेमडीसविर इंजेक्शन देण्यात आले.ते कोठून उपलब्ध केले गेले,कोणत्या डॉक्टर ने सांगितले होते यासह इतर माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचे फर्मान पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना दिल्याने इंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या एसीएस राठोड सह खाजगी डॉक्टर लोकांचे धाबे दणाणले आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी […]

पुढे वाचा
जिल्हा रुग्णालयात पुन्हा ब्रदर ला मारहाण !
आरोग्य, टॅाप न्युज, माझे शहर

जिल्हा रुग्णालयात पुन्हा ब्रदर ला मारहाण !

बीड- बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि स्टाफ यांना मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.चार दिवसांपूर्वी ब्रदर ला मारहाणीचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी रात्री पुन्हा एकदा दुसऱ्या ब्रदर ला मारहाण झाली आहे.जिल्हा रुग्णालयात नोकरीवर असलेले सुरक्षा रक्षक आणि पोलीस काय बघ्याची भूमिका घेतात का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. बीड जिल्हा रुग्णालय म्हणजे कोणीही यावे […]

पुढे वाचा
पालकांनो मुलांना लस देण्यासाठी हे करा !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

पालकांनो मुलांना लस देण्यासाठी हे करा !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार येत्या 3 जानेवारी पासून 15 ते 18 वर्षातील मुलामुलींसाठी देण्यात येणारी लस ही ऑनलाइन आणि ऑफलाईन पध्दतीने नोंदणी केल्यानंतर उपलब्ध होणार आहे.तसेच फ्रंटलाईन वर्कर साठीचा बूस्टर डोस आणि त्याबाबतच्या सूचना केंद्राने जारी केल्या आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांना येत्या ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरु […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click