July 6, 2022

Tag: #म्हाडा

म्हाडाच्या परीक्षेत गडबड करणारा विद्यार्थी अटकेत !
क्राईम, नौकरी

म्हाडाच्या परीक्षेत गडबड करणारा विद्यार्थी अटकेत !

बीड- शासकीय सेवेसाठीची कोणतीही परीक्षा असली तरी त्यात बीड वासीयांनी काही कुटाने केले नाहीत अस अलीकडच्या काळात घडलेले नाही.टीईटी असो की आरोग्य भरती किंवा म्हाडा ची परीक्षा प्रत्येक ठिकाणी पेपरफुटी, मार्क वाढवणे असे प्रकार बीड वासीयांनी केले आहेत.आताही म्हाडाच्या परीक्षेत आपल्या नावावर डमी परीक्षार्थी बसवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे बिडकरांची मान शरमेने खाली […]

पुढे वाचा
आरोग्य,म्हाडा नंतर टीईटी पेपर घोटाळा !
क्राईम, टॅाप न्युज, नौकरी, शिक्षण

आरोग्य,म्हाडा नंतर टीईटी पेपर घोटाळा !

बीड – आरोग्य भरती अन म्हाडा नंतर आता आणखी एक पेपरफुटी घोटाळा उघडकीस आला आहे.शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेमध्ये अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तथा राज्य शिक्षण परिषदेचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केली आहे.हे सगळे प्रकरण म्हाडा पेपरफुटीशी संलग्न असलेल्या प्रितेश देशमुख यांच्याशी संबंधित आहे . टीईटी अर्थात […]

पुढे वाचा
पेपर फुटल्याने परीक्षा रद्द !
क्राईम, नौकरी

पेपर फुटल्याने परीक्षा रद्द !

मुंबई – गृहनिर्माण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या म्हाडा च्या परीक्षांचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे,त्यामुळे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागानंतर आता म्हाडा चा पेपर फोडणारी टोळी सक्रिय असल्याचे अन यात ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्यातील लोक सहभागी असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रितेश […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click