मुंबई – केंद्र सरकारची योजना आहे, की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे निश्चित केले आहे. या योजनेद्वारे बीडला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व्हावे तसेच होमिओपॅथी शास्त्राच्या विविध मागण्यांबाबत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सचिव विजय सौरभ, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंग, उपसचिव शिंदे […]
बीडला मेडिकल कॉलेज मंजूर करा – जयदत्त क्षीरसागर यांची मागणी !
बीड – वाढती लोकसंख्या आणि गरज लक्षात घेता बीड येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असणे गरजेचे आहे देशात प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय या धोरणानुसार बीडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या […]