अंबाजोगाई – परळी येथे येऊन काही महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने 25 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे . राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत पत्रकार परिषद घेण्यासाठी परळी येथे आलेल्या करुणा शर्मा यांच्यावर अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल झाला होता.न्यायालयाने त्याना […]