दिल्ली – फाफ दुप्लेसी,अंबाती रायडू आणि मोईन अली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नई ने मुंबई समोर विस षटकात 219 धावांचे टार्गेट ठेवले,हे टार्गेट घेऊन उतरलेल्या मुंबई कडून रोहित शर्मा आणि क्विंटन डिकोक यांनी चांगली सुरवात करून दिली,त्यानंतर कायरण पोलार्ड ने तुफान अर्धशतकी खेळी केली आणि सहजपणे मुंबई ने सामना जिंकला . मुंबई आणि चेन्नई च्या या […]
मुंबई, दिल्लीचा सहज विजय !
अहमदाबाद – गुरुवारी दिवसभरात झालेल्या दोन आयपीएल सामन्यात मुंबई ने राजस्थान चा अन दिल्ली ने कोलकाता चा सहज पराभव केला .मुंबई कडून डिकोक आणि कृनाल पांड्या तर दिल्ली कडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी विजयात मोठा वाटा उचलला . दुपारी मुंबई आणि राजस्थान च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान ने 171 धावा केल्या,जोस बटलर […]
पंजाब चा मुंबई वर विजय !
चेन्नई – रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्या खेळीमुळे मुंबई चा संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना पंजाब च्या गोलंदाजीपुढे मुंबई चा संघ ढेपळला आणि अवघ्या 131 धावा करत तंबूत परतला .पंजाब ने हे लो स्कोर चे टार्गेट अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले .पंजाब कडून कप्तान के एल राहुल आणि ख्रिस गेलं यांनी […]
मुंबई चा लो स्कोर वर विजय !
चेन्नई – क्विंटन डिकॉक ,रोहित शर्मा आणि कायरण पोलार्ड यांच्या खेळीमुळे मुंबई च्या टीमने हैद्राबाद समोर ठेवलेलं 151 धावांचे लक्ष्य हैद्राबाद सहजपणे पार करता न आल्याने मुंबई ने विजय मिळवला .मुंबई ने लो स्कोर केल्याने मॅचमध्ये रंगत आली होती मात्र अखेर हैद्राबाद आपल्या पहिल्या विजयापासून दूर राहिला . मुंबईच्या डावाची सुरवात चाचपडत झाली,मात्र एकीकडून क्विंटन […]
कोलकाता चा सहज पराभव !
मुंबई – आयपीएल च्या आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या कोलकाता नाईट रायडर्स च्या संघाकडून केवळ नितीश राणा ने केलेलं अर्धशतक अन 153 धावाच लो स्कोर टार्गेट असताना कोलकाता ने केलेल्या गचाळ फलंदाजी मुळे मुंबईने कोलकाता चा सहज पराभव केला अन आपला पहिला विजय प्राप्त केला .कोलकाता कडून नितीश राणा ने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले […]