July 7, 2022

Tag: #माजलगाव

बीड नगर पालिकेत महिलराज येणार !
माझे शहर, राजकारण

बीड नगर पालिकेत महिलराज येणार !

बीड- नगर पालिका प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत सोमवारी नगर परिषद सभागृहात काढण्यात आली.यामध्ये 26 प्रभाग हे महिलांसाठी राखीव झाले आहेत.त्यामुळे नगर पालिकेत महिलराज येणार आहे.यामध्ये सहा वार्ड हे अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर पालिकेच्या प्रभाग आरक्षणासाठी नगर पालिका सभागृहात बैठक पार पडली.यामध्ये 52 पैकी 26 प्रभाग हे महिलांसाठी […]

पुढे वाचा
तालखेड मध्ये गोळीबार !
क्राईम, माझे शहर

तालखेड मध्ये गोळीबार !

माजलगाव – तालुक्यातील तालखेड येथे ग्रामस्थांना मारहाण करून गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.यानंतर ग्रामस्थांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे काही युवक रस्त्यावर येऊन थांबले असताना जीपमधून आलेल्या संतोष गायकवाड व इतर तीन ते चार जणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जीपमधील […]

पुढे वाचा
मुलगी झाली अन दीड क्विंटल जिलबी गावात वाटली !
टॅाप न्युज, माझे शहर

मुलगी झाली अन दीड क्विंटल जिलबी गावात वाटली !

माजलगाव – ज्या जिल्ह्यात सर्वाधिक स्त्री भ्रूण हत्या होतात असा आरोप केला जायचा त्याच बीड जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे स्वागत अख्या गावाने केल्याची आदर्श घटना घडली आहे .माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील रासवे दांपत्याला मुलगी झाल्याने अख्ख्या गावाने हलगीच्या तालावर डान्स करत आनंदोत्सव साजरा केला.गावकऱ्यांना तब्बल दीड क्विंटल जिलबी वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. माजलगावमधील मोठेवाडी […]

पुढे वाचा
सत्यनारायण उरकताच नवरदेवाने केली आत्महत्या !
क्राईम, टॅाप न्युज

सत्यनारायण उरकताच नवरदेवाने केली आत्महत्या !

माजलगाव – तालुक्यातील नितरूड येथील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पांडुरंग डाके या 26 वर्षीय तरुणाने लग्नानंतर सत्यनारायण ची पूजा झाली अन लगेच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. नितरुड येथील पांडुरंग डाके याचे थाटात लग्न झाले.घरात आनंदी वातावरण होते. पांडुरंग च्या लग्नानंतर सत्यनारायण पूजा घालण्यात आली.पाहुणे रावळे जेवण करण्यात […]

पुढे वाचा
माय लेकीचा होरपळून मृत्यू !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

माय लेकीचा होरपळून मृत्यू !

माजलगाव – शॉर्टसर्किट मुळे घराला आग लागून त्यात मायलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे पहाटे घडली .या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे . शशिकला शंकरराव फफाळ वय 65 व सखुबाई शंकरराव फफाळ वय 45 अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. शशिकला आणि सखुबाई या मायलेकी घरात झोपल्या होत्या. या दरम्यान अचानक […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click