शिरूर – नगर पंचायत निवडणुकीत भाजप आ सुरेश धस यांनी वर्चस्व राखले आहे.मुंबई येथून कारभार हाकणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या पक्षाला या निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवून दिली.भाजपने 17 पैकी 11 जागा ताब्यात घेत बहुमत मिळवले तर राष्ट्रवादी काँग्रेस ला केवळ चार जागा मिळाल्या. शिरूर नगर पंचायत साठी तब्बल 80 टक्केपेक्षा जास्त मतदारांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन जिल्हाध्यक्ष गावातच बेजार !
बीड- राज्यात नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली अन राजकीय पक्ष अन कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले.बीड जिल्ह्यात देखील पाच नगर पंचायत मध्ये निवडणूक होत आहे,पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे दोघेही गावातील नगर पंचायत निवडणुकीत बेजार झाल्याचे चित्र आहे .त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यात तर सोडा पण स्वतःच्या जिल्ह्यातील इतर नगर पंचायत मध्ये […]
महेबूब शेखच्या अडचणीत वाढ ! अत्याचार प्रकरण भोवणार !!
औरंगाबाद – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख च्या अडचणीत वाढ झाली आहे,अत्याचार प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला बी समरी अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत आरोपीने सांगितल्याप्रमाणे तपास केल्याचा ठपका ठेवला आहे . या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या […]