बीड – अचानक न्यूट्रल फेज एक झाल्याने बीडच्या माळीवेस भागातील महावितरण च्या कार्यालयातील संगणक,फॅन आणि इतर साहित्य हाय पॉवर मुळे जळून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली .मात्र याची खबरबात स्वतः उपअभियंता यांनाच नव्हती हे विशेष . बीडच्या माळीवेस भागात असलेल्या महावितरण च्या कार्यालयात मेन लाईन वरून आलेल्या वीजपुरवठ्यात अचानक बिघाड झाला .न्यूट्रल आणि फेज एक […]