April 1, 2023

Tag: #महाबजेट

आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश !
अर्थ, टॅाप न्युज

आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश !

मुंबई- जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी यावर्षीच्या महाबजेट मध्ये आठवीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली,तसेच शिक्षण सेवकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्राला यामुळे मोठी उभारी मिळणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2023-24चा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरीव […]

पुढे वाचा
महिलांना सरसकट बस प्रवासात 50 टक्के सवलत !
टॅाप न्युज, देश

महिलांना सरसकट बस प्रवासात 50 टक्के सवलत !

मुंबई- महाराष्ट्राचे महाबजेट सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिल्यानंतर आता महिलांना देखील सुखद धक्का दिला आहे.महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत जाहीर करत त्यांनी महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पुढे महिलांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. ते म्हणले की,राष्ट्राची प्रगती महिला सक्षमीकरणातून केली जाते. त्यासाठी चौथे महिला सक्षमीकरण […]

पुढे वाचा
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक सहा हजार !
टॅाप न्युज, देश

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक सहा हजार !

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरात भरभरून दान टाकले आहे.पंचामृत योजने अंतर्गत पाच घटकांना समर्पित अस अर्थसंकल्प त्यांनी सादर केला.त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केली,या योजनेला नमो शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे.तसेच आता पीकविमा एक रुपयात मिळेल अशी घोषणा फडणवीस […]

पुढे वाचा
मुदतीनंतर जीएसटी भरल्यास दंड- सीतारामन !
अर्थ, टॅाप न्युज

मुदतीनंतर जीएसटी भरल्यास दंड- सीतारामन !

मुंबई-पेन्सिल,शार्पणर यासह काकवी म्हणजेच पातळ गुळावरील जीएसटी कमी करण्यात आला आहे, तसेच मुदतीनंतर जीएसटी विवरणपत्र भरणाऱ्यांना प्रतिदिन किमान 50 रुपये विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिल च्या 49 व्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. सीतारामन यांनी सांगितले की, पातळ गुळावरील जीएसटी […]

पुढे वाचा
बजेटवर कोरोनाचा असर ! आरोग्य विभागाला मोठा निधी !!
Uncategorized, अर्थ, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, राजकारण, संपादकीय

बजेटवर कोरोनाचा असर ! आरोग्य विभागाला मोठा निधी !!

मुंबई – महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. यावेळी राज्य सरकार कडून आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे अस अजित पवार म्हणाले, यासाठी सरकारकडून […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click