October 17, 2021

Tag: #महापूर#अतिवृष्टी

फक्त दोन हेक्टर ची भरपाई मिळणार !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

फक्त दोन हेक्टर ची भरपाई मिळणार !

मुंबई – मराठवाडा आणि इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी राज्य सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज घोषित केले असून एका शेतकऱ्याला केवळ दोन हेक्टर प्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे .सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी टीका केली आहे . अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक […]

पुढे वाचा
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न – धनंजय मुंडे !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, राशी भविष्य

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न – धनंजय मुंडे !

बीड-जिल्ह्यात मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले. यातून बाहेर येण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.पिक विमा च्या भरपाई बरोबरच राज्य आपत्ती निवारण निधी च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास अतिवृष्टीची झळ बसलेले सर्व शेतकरी पात्र ठरत असून ही मदत राज्य शासनाने घोषित केल्यानंतर सर्व शेतकर्‍यांना मिळू शकणार आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष […]

पुढे वाचा
बीड जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्यासाठी मुंडे सीएम,डिसीएम यांच्या भेटीला !!
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बीड जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्यासाठी मुंडे सीएम,डिसीएम यांच्या भेटीला !!

मुंबई – बीड जिल्ह्यात निसर्गाची अवकृपा झाल्याने तब्बल सात लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे,याबाबत अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे . “यावर्षी बीड जिल्ह्यात विशेषकरून ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात सरारीपेक्षा तिप्पट हून अधिक पाऊस झाला आहे. जून […]

पुढे वाचा
गोदकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे !
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

गोदकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे !

बीड – गोदावरी नदीपात्रात तब्बल 75 हजार क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने विसर्ग सुरू आहे,त्यामुळे गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे . सद्यस्थितीत जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतांश धरणे हे पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे व गोदावरी नदीवरील सर्व उच्चपातळी व मध्यम बंधारे […]

पुढे वाचा
महापुरात अडकलेल्या 77 जणांना वाचवण्यात यश !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर

महापुरात अडकलेल्या 77 जणांना वाचवण्यात यश !

बीड – जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा अंबाजोगाई, परळी,केज,गेवराई तालुक्यातील अनेक गावांना बसला .महापुरात अडकलेल्या तब्बल 77 लोकांना एनडीआरएफ,अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले . जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने अग्निशमक दलाची पथके , महसूल , पोलिसाने विविध विभाग […]

पुढे वाचा
आपेगाव मध्ये दहा शेतकरी अडकले ! एनडीआरएफ दाखल !
टॅाप न्युज, देश, माझे शहर

आपेगाव मध्ये दहा शेतकरी अडकले ! एनडीआरएफ दाखल !

बीड – सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे केज,अंबाजोगाई, धारूर,वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड,शिरूर तालुक्यातील लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.नदीला महापूर आल्याने आपेगाव येथील दहा शेतकरी अडकून पडले आहेत.तयांचया बचावासाठी एनडीआरएफ च्या टीम दाखल झाल्या आहेत . बीड जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.सोमवारी रात्रभर हहलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या- नाल्यांना पूर आला असून […]

पुढे वाचा
नदी ओलांडताना दोघे पुरात गेले वाहून !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

नदी ओलांडताना दोघे पुरात गेले वाहून !

बीड- बीड जिल्‍ह्यात पावसाचा जोर सुरूच आहे. यामुळे जिल्‍ह्यातील नदी, नाल्‍यांना पूर आला आहे. दरम्‍यान, काल (रविवार) रात्री धारूरमध्ये चिंचपूर येथे दुचाकीवरून नदी ओलांडताना दोघे पुरात वाहून गेले,महादेव सोनवणे आणि उत्तम सोनवणे अशी त्या दोघांची नावे आहेत .यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. दोघे पुरात वाहून गेले ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे हळहळ व्यक्‍त करण्यात […]

पुढे वाचा
पूल नसल्याने पुरात वाहून गेला तरुण ! ग्रामस्थांचा संताप !!
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

पूल नसल्याने पुरात वाहून गेला तरुण ! ग्रामस्थांचा संताप !!

गेवराई – नदीवरील पूल वाहून गेल्याने कठड्यावरून नदी पार करणाऱ्या संदीपान संत या 35 वर्षीय युवकाचा नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.यापूर्वी तीन दिवसांपूर्वी या गावातील एका मुलीने आत्महत्या केल्याने तिचा मृतदेह खांद्यावर उचलून नदी पार करावी लागली होती,विकासाचे दावे करणारे पंडित आणि पवार या दोन्ही राजकारण्याबद्दल लोकांत यामुळे चीड निर्माण झाली आहे . गेवराई तालुक्यातील […]

पुढे वाचा