बंगळुरू – राज्यातील मस्जिद मध्ये लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी कोणत्या कायद्याच्या आधारावर दिलेली आहे असा सवाल कर्नाटक न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.त्यामुळे अजाण साठी वापर होणाऱ्या भोंग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी राकेश पी आणि अन्य काही जणांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्यावतीनं श्रीधर प्रभूंनी बाजू मांडली. ‘२००० च्या नियमातील कलम ५(३) च्या अंतर्गत […]