नवी दिल्ली- देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश सह पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत.उत्तरप्रदेश, गोवा,उत्तराखंड सह मणिपूर देखील भाजपने बहुमताने ताब्यात घेतल्याचं चित्र आहे.तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टी ने काँगेसवर झाडू फिरवत तब्बल 90 जगावर आघाडी घेतली आहे. देशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या उत्तरप्रदेश मधून जातो त्या राज्यात पाच वर्षांपूर्वी भाजपने […]