July 7, 2022

Tag: #मंत्री बँक

सुभाष सारडा वर गुन्हा दाखल !
अर्थ, क्राईम, माझे शहर

सुभाष सारडा वर गुन्हा दाखल !

बीड – गेल्या तीन चार महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या येथील द्वारकादस मंत्री बँकेचे अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह सर्व संचालक,सीईओ आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.सारडा हे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार आहेत .त्यात आता वेगवेगळ्या प्रकारचे चार गुन्हे दाखल झाल्याने सारडा अँड कंपनी आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. बीड […]

पुढे वाचा
मंत्री बँकेवर प्रशासक ! ठेवीदारांना धक्का !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

मंत्री बँकेवर प्रशासक ! ठेवीदारांना धक्का !!

बीड – येथील प्रथितयश अशा द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने खळबळ उडाली आहे .सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेल्या सुभाष सारडा यांच्या बँकेवर प्रशासक आल्याने ठेवीदार घाबरून गेले आहेत . बीड जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात नावाजलेल्या मंत्री बँकेबाबत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या होत्या.रिझर्व्ह बँकेच्या ऑडिट मध्ये बँकेतील अनियमितता सामोर आली दरम्यान […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click