August 20, 2022

Tag: #मंत्रिमंडळ विस्तार

फडणवीस गृह,वित्त,ऊर्जा अन जलसंपदा मंत्री !
टॅाप न्युज, देश

फडणवीस गृह,वित्त,ऊर्जा अन जलसंपदा मंत्री !

मुंबई – तब्बल 40 दिवस लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला मात्र पुन्हा खातेवाटपावरून मंत्र्यामध्ये संघर्ष सुरू झाला होता.अखेर खातेवाटप जाहीर झाले असून नगरविकास अन सामान्य प्रशासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे तर गृह,वित्त व नियोजन,जलसंपदा, ऊर्जा सारखी मोठी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

पुढे वाचा
माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल !पंकजा मुंडे यांचा घरचा आहेर !!
टॅाप न्युज, माझे शहर

माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल !पंकजा मुंडे यांचा घरचा आहेर !!

मुंबई- राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मध्ये मंत्रिपद मिळण्याएव्हढी माझी पात्रता नसेल त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसेल अस म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. शिंदे फडणवीस सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला.शिंदे आणि भाजपच्या वतीने प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून माजीमंत्री पंकजा मुंडे […]

पुढे वाचा
पूरग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात !
टॅाप न्युज, देश

पूरग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात !

मुंबई- राज्यातील पंधरा लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.त्यामुळे राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा […]

पुढे वाचा
शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार !पंकजा मुंडेंना संधी !!
टॅाप न्युज, देश

शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार !पंकजा मुंडेंना संधी !!

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार उद्या म्हणजे शनिवारी होत आहे.भाजप आणि शिंदेंसेनेच्या एकूण चौदा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचा या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. राज्यात राजकिय भूकंप घडवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा दिल्ली दौरा केला.शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये मंत्रीपदावरून सविस्तर चर्चा […]

पुढे वाचा
मोदींनी विस्तारानंतर खातेवाटपात दिले धक्के !रेल्वे,आरोग्य,पेट्रोलियम मंत्री बदलले !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

मोदींनी विस्तारानंतर खातेवाटपात दिले धक्के !रेल्वे,आरोग्य,पेट्रोलियम मंत्री बदलले !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर आता नवं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. तर डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतल्यानंतर आरोग्य खात्याचा पदभार आता मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आलाय. त्याचबरोबर मांडवीय यांच्याकडे खते आणि रसायन मंत्रालयही […]

पुढे वाचा
नारायण राणे,कपिल पाटील,भागवत कराड ,भारती पवार यांच्यासह 43 मंत्र्यांचा शपथविधी !
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

नारायण राणे,कपिल पाटील,भागवत कराड ,भारती पवार यांच्यासह 43 मंत्र्यांचा शपथविधी !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सायंकाळी पार पडला,एकूण 43 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली .यामध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर भागवत कराड,भारती पवार आणि कपिल पाटील यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली . आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि […]

पुढे वाचा
प्रीतम अन मी मुंबईतच ! पंकजा मुंडेंनी मंत्रीपदाचे वृत्त नाकारले !!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

प्रीतम अन मी मुंबईतच ! पंकजा मुंडेंनी मंत्रीपदाचे वृत्त नाकारले !!

मुंबई : देशात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असून संध्याकाळपर्यंत नव्या कॅबिनेटची अंतिम यादी स्पष्ट होणार आहे. मोदींच्या या नव्या कॅबिनेटमध्ये यंग ब्रिगेडचा समावेश असणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या खासदार आणि भाजपा नेत्या प्रीतम मुंडे यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, राज्यातील इतर काही इच्छुक […]

पुढे वाचा
सहा वाजता जम्बो मंत्रिमंडळ विस्तार ! डॉक्टर, वकील,इंजिनिअर ला संधी !!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

सहा वाजता जम्बो मंत्रिमंडळ विस्तार ! डॉक्टर, वकील,इंजिनिअर ला संधी !!

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्म मधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज सांयकाळी सहा वाजता होत आहे .यामध्ये देशातील 25 राज्यातील प्रमुख नेत्यांना संधी देण्यात आली असून डॉक्टर, इंजिनिअर,प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे .तब्बल 43 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सत्तेला आता सात वर्षपूर्ण झाली आहेत .नरेंद्र मोदी यांनी […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click