छत्तीसगड – एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल हे दारूबंदी साठी पुढाकार घेत असताना दुसरीकडे त्यांच्याच सहकारी महिला मंत्री या लोकांना “थोडी थोडी पिया करो “असा सल्ला देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. छत्तीसगड च्या महिला बाल विकास मंत्री अनिला भेंडीया यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस चे सरकार अडचणीत आले आहे. […]