July 6, 2022

Tag: #भारत पाकिस्तान

पाकिस्तान संसद बरखास्त,लवकरच निवडणुका !
टॅाप न्युज, देश

पाकिस्तान संसद बरखास्त,लवकरच निवडणुका !

नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात राजकीय वातावरण तयार झाल्याने त्यांनी स्वतः संसद बरखास्त केली आहे.त्यामुळे आता पाकमध्ये निवडणूक होऊन नव्याने सरकार सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. पाकिस्तानमध्ये राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेला असताना, आता नव्या राजकीय नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. आज (रविवार) पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधाती अविश्वास प्रस्ताव […]

पुढे वाचा
पाकच्या विजयाचा जल्लोष,देशद्रोहाचा गुन्हा दाखल !
टॅाप न्युज, राजकारण

पाकच्या विजयाचा जल्लोष,देशद्रोहाचा गुन्हा दाखल !

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष साजरा करणाऱ्याना योगी आदित्यनाथ सरकारने दणका दिला आहे.भारतात राहून पाकिस्तानच्या विजयाबाबत जल्लोष करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनाचा […]

पुढे वाचा
हार्दिक पांड्या जा खेल दांड्या !
क्रीडा

हार्दिक पांड्या जा खेल दांड्या !

मुंबई – भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारताची दाणादाण उडवत सामना एकहाती जिंकला. यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रचंडच निराशा झाली आहे. माजी खेळाडू विनोद कांबळीसुद्धा याला अपवाद नाही.अनफिट असलेल्या हार्दिक ला त्याने हार्दिक पांड्या जा खेल दांड्या अस म्हणत टोला लगावला आहे . विनोद कांबळी यांनी कू वर एका व्हीडिओद्वारे आपल्या भावना मांडल्या आहेत. यात अतिशय भावनिक होऊन […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click