बीड- बीड तालुक्यातील बेलेश्वर संस्थानचे महंत भारती महाराज यांच्यासह डॉ सचिन जायभाये यांना खंडणीसाठी धमकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आज बेलेश्वर संस्थांनचे भारती महाराज यांना अनोळखी मोबाईल क्रमांकाद्वारे ‘तुमचा जीव वाचवायचा असेल तर चार लाख द्या’ अशी मागणी करण्यात आली. यानंतर काही वेळाने याच मोबाईल क्रमांकाद्वारे लिंबागणेश येथील डॉक्टर […]