नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर आता नवं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. तर डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतल्यानंतर आरोग्य खात्याचा पदभार आता मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आलाय. त्याचबरोबर मांडवीय यांच्याकडे खते आणि रसायन मंत्रालयही […]
नारायण राणे,कपिल पाटील,भागवत कराड ,भारती पवार यांच्यासह 43 मंत्र्यांचा शपथविधी !
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सायंकाळी पार पडला,एकूण 43 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली .यामध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर भागवत कराड,भारती पवार आणि कपिल पाटील यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली . आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि […]