August 20, 2022

Tag: #भारतभूषण क्षीरसागर

कोट्यवधींचा एसी उकंडा !
टॅाप न्युज, माझे शहर

कोट्यवधींचा एसी उकंडा !

बीड- युवा पर्व,झुकेगा नही, पुष्पा,डॉन असे दावे करत विकासाच्या गप्पा मारून शहर वासीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन्ही क्षीरसागर यांच्या दुर्लक्षामुळे बीड मात्र उकांडा होत आहे.कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या एसी भाजी मंडई मध्ये सध्या कचरा साठवला जात आहे.त्यामुळे हा कोट्यवधींचा उकांडा बघण्यासाठी बीडकर गर्दी करत आहेत. बीड नगर पालिकेत डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांच्यातील […]

पुढे वाचा
भारतभूषण क्षीरसागर यांना उच्च न्यायालयाची चपराक !
टॅाप न्युज, देश, माझे शहर

भारतभूषण क्षीरसागर यांना उच्च न्यायालयाची चपराक !

औरंगाबाद – बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लावली आहे.बीड शहरातील कामे बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली डॉ क्षीरसागर यांची याचिका देखील न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे.विकासकामात खोडा आणणाऱ्या काका विरोधात पुतण्या संदिप क्षीरसागर हे न्यायालयात देखील लढाई जिंकले यथे विशेष . बीडमध्ये संदिप क्षीरसागर हे आमदार झाल्यापासून […]

पुढे वाचा
रेखाताई क्षीरसागर यांचे निधन !
टॅाप न्युज, माझे शहर

रेखाताई क्षीरसागर यांचे निधन !

बीड-जिल्हा परिषदेच्या सदस्य कथा बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी बीडमध्ये पसरतात जिल्हा रुग्णालयात क्षीरसागर समर्थक आणि कुटुंबीयांचे एकच गर्दी झाली होती बहिरवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य रेखाताई क्षीरसागर यांना सायंकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला.स्वतः आ संदिप क्षीरसागर […]

पुढे वाचा
क्षीरसागर पिता पुत्राचा जामीन फेटाळला !
क्राईम, माझे शहर

क्षीरसागर पिता पुत्राचा जामीन फेटाळला !

बीड- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ योगेश क्षीरसागर यांचा जामीन बीडच्या न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे या पितापुत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत. जमिनीच्या वादातून दिड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालया नजीक दोन गटात गोळीबार झाला होता.या प्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ […]

पुढे वाचा
रवींद्र क्षीरसागर यांना जामीन मंजूर !
क्राईम, माझे शहर

रवींद्र क्षीरसागर यांना जामीन मंजूर !

बीड – रजिस्ट्री कार्यालयात येऊन गोंधळ घालत दरोडा घातल्याचा आरोप असलेले रवींद्र क्षीरसागर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.मागील महिन्यात दोन गटात गोळीबार होऊन दोन जण जखमी झाले होते. बीडचे आ संदिप क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.याच वादातून रजिस्ट्री कार्यालयात 25 फेब्रुवारी रोजी गोळीबाराची घटना घडली होती.डॉ भारतभूषण, डॉ […]

पुढे वाचा
फालतू सल्लागारांमुळे आमदारांचे नुकसान ! योगेश क्षीरसागर यांची भावावर टीका !!
माझे शहर, राजकारण

फालतू सल्लागारांमुळे आमदारांचे नुकसान ! योगेश क्षीरसागर यांची भावावर टीका !!

बीड- बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना कोण सल्ला देतात हे माहीत नाही मात्र त्यांचे सल्लागार फालतू आहेत अन त्यामुळेच त्यांचं ऐकून माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले यात आमदारांची इमेज डॅमेज होत आहे असं म्हणत डॉक्टर योगेश शिरसागर यांनी गोळीबार प्रकरण आणि त्या नंतरच्या घडामोडी यावर प्रकाश टाकला त्यासोबतच […]

पुढे वाचा
क्षीरसागरांच्या जामिनावर 5 मार्च ला सुनावणी !
क्राईम, माझे शहर

क्षीरसागरांच्या जामिनावर 5 मार्च ला सुनावणी !

बीड- रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरणात नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर ,डॉ योगेश क्षीरसागर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला असून पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.तर रवींद्र क्षीरसागर यांच्या जामीन अर्जावर देखील त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. बीडच्या क्षीरसागर काका पुतण्यातील वाद टोकाला पोहचला आहे.रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार करण्या पर्यंत हा वाद पोहचला.या प्रकरणात दोन्ही क्षीरसागरांच्या विरोधात […]

पुढे वाचा
नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल ! काका पुतण्या संघर्ष शिगेला !!
क्राईम, माझे शहर

नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल ! काका पुतण्या संघर्ष शिगेला !!

बीड- जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरा बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, नगरसेवक डॉ योगेश क्षीरसागर यांच्यासह सतीश पवार आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.गोळीबारात जखमी झालेल्या सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.काका पुतण्यातील संघर्ष यामुळे आता शिगेला पोहचला आहे. बिडकरांची शुक्रवारची सकाळ एका थरारक घटनेने झाली.जिल्हाधिकारी कार्यालय […]

पुढे वाचा
आ संदिप क्षीरसागर यांचे वडील अन भाऊ गोळीबारातून बचावले ! अन्य दोघे गंभीर जखमी !!
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

आ संदिप क्षीरसागर यांचे वडील अन भाऊ गोळीबारातून बचावले ! अन्य दोघे गंभीर जखमी !!

बीड – जमिनीच्या वादातून बीडचे आ संदिप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर आणि बंधू नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना गोळ्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात सतीश पवार यांनी गोळीबार केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यात क्षीरसागर यांचे दोन कार्यकर्ते जखमी झाले .सुदैवाने दोन्ही क्षीरसागर बापलेक या हल्ल्यातून बचावले […]

पुढे वाचा
स्त्री शोषणाचे वास्तव मांडणारे पुस्तक – भारत सासणे !
माझे शहर, शिक्षण

स्त्री शोषणाचे वास्तव मांडणारे पुस्तक – भारत सासणे !

बीड – आपल्याकडे स्त्रियांच्या शोषणाचा प्रदीर्घ इतिहास आहेे. रामायण महाभारताच्या काळापासून स्त्रियांच्या शोषणाचे संदर्भ सापडतात.सीतेपासून स्त्रियांच्या शोषणाची परंपरा स्पष्टपणे दिसू लागते.डॉ.दीपा क्षीरसागर यांनी लिहीलेले झुंज तिची पाचटाशी हे पुस्तक सध्याच्या काळातील स्त्री शोषणाचे वास्तव समोर आणते.झुंज तिची पाचटाशी हे एका अर्थाने ऊसतोड कामगार स्त्रियांची त्यांच्या जीवनाशी सदोदीत सुरू असलेली झुंजच आहे असे प्रतिपादन उदगीर येथे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click