December 6, 2022

Tag: #भाजप

ऋतुजा लटके विजयी !
टॅाप न्युज, देश

ऋतुजा लटके विजयी !

मुंबई – अंधेरी पूर्व मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत.लटके याना 52 हजार मते मिळाली तर दुसऱ्या पसंतीची मते नोटा ला मिळाली आहेत.भाजपने या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली होती. शिवसेनेचे आ रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक जाहीर झाली होती.भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवल्याने चुरस […]

पुढे वाचा
गुजरातमध्ये पुन्हा कमळ !
टॅाप न्युज, देश

गुजरातमध्ये पुन्हा कमळ !

गुजरात- नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये तगडी टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे.मात्र मतदान पूर्व चाचणीमध्ये या पक्षांना धक्का बसणारे निकाल आलेत.गुजरात मध्ये 130 पेक्षा अधिक जागा मिळवत पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलणार असे सर्व्हे सांगत आहेत. इंडिया टीव्हीच्या या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये काँग्रेसला 59 जागांवर विजय मिळू शकतो. तर आम […]

पुढे वाचा
डिसेंबर मध्ये गुजरातचा निकाल !
टॅाप न्युज, देश

डिसेंबर मध्ये गुजरातचा निकाल !

नवी दिल्ली- तब्बल 25 वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या गुजरात मध्ये येत्या डिसेंबर महिन्यात निवडणूक होत आहे.निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.दोन टप्यात मतदान झाल्यावर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अन त्यानंतर पुन्हा कमळ फुलणार की कोमेजणार हे स्पष्ट होईल. निवडणुक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोरबी पुल दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. […]

पुढे वाचा
पालकमंत्री अतुल सावे करणार अतिवृष्टी पाहणी !
माझे शहर

पालकमंत्री अतुल सावे करणार अतिवृष्टी पाहणी !

बीड- राज्याचे सहकार मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे उद्या 22 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.तसेच शिरूर तालुक्यातील रायमोह येथे पुरात वाहून गेलेल्या मृतांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा वीस दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.सोयाबीन, कापूस यासह अनेक पीक उध्वस्त झाल्याने शेतकरी […]

पुढे वाचा
देशमुख- राऊत यांची दिवाळी कोठडीत !
टॅाप न्युज, देश

देशमुख- राऊत यांची दिवाळी कोठडीत !

मुंबई – शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्या जामिनावर आता 2 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या सुट्या संपल्यावर सुनावणी होणार आहे .त्याचसोबत माजीमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे या दोन्ही नेत्यांची दिवाळी कोठडीत जाणार हे निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला हा मोठा धक्का मानला जात आहे. संजय […]

पुढे वाचा
भूविकास बँकेचे कर्जमाफ !
टॅाप न्युज, देश

भूविकास बँकेचे कर्जमाफ !

मुंबई – राज्य सरकारने भू-विकास बँकेत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. 964 कोटी 15 लाख रुपयांची ही कर्जमाफी असणार आहे. भूविकास बँकेची मालमत्ता सरकारकडे हस्तांतरण केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत. 30 […]

पुढे वाचा
अनुरथ सानप यांना धक्काबुक्की !
माझे शहर

अनुरथ सानप यांना धक्काबुक्की !

बीड- पाटोदा तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते तथा संस्थाचालक अनुरथ सानप यांना भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संघर्ष योद्धा कार्यालयात महिलांकडून धक्काबुक्की झाल्याने खळबळ उडाली आहे. माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या जनता दरबार नंतर हा प्रकार घडला. भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे या बुधवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयात त्यांनी भेटायला आलेल्या लोकांच्या अडचणी समजावून […]

पुढे वाचा
संजय राऊत यांचा मुक्काम वाढला !
टॅाप न्युज, देश

संजय राऊत यांचा मुक्काम वाढला !

मुंबई – शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते संजय राऊत यांची दिवाळी देखील कोठडीत जाणार अशी चिन्हे आहेत. पीएमएलए न्यायालयाने राऊत यांच्या जामीन अर्जावर 21 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे.त्यामुळे राऊत यांचा मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. […]

पुढे वाचा
माधव भंडारी यांच्या गाडीला अपघात !
माझे शहर

माधव भंडारी यांच्या गाडीला अपघात !

बीड- बीड येथील कार्यक्रम आटोपून अंबाजोगाई कडे निघालेले भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि राम कुलकर्णी यांच्या गाडीला रिक्षाने धडक दिल्याने अपघात झाला.सुदैवाने यात दोघेही सुखरूप आहेत. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी हे बीड येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आले होते.बीडचा कार्यक्रम संपल्यानंतर राम कुलकर्णी यांच्यासोबत ते अंबाजोगाई कडे निघाले होते.केज तालुक्यातील मस्साजोग येथे भंडारी यांच्या गाडीला […]

पुढे वाचा
शिंदे गटाला ढाल तलवार !
टॅाप न्युज, देश

शिंदे गटाला ढाल तलवार !

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आज हा निर्णय दिला.त्यामूळे आता आगामी पोटनिवडणुकीत मशाल पेटणार का ढाल तलवार तळपणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याआधी उद्धव ठाकरे गटाला मशाला हे चिन्ह मिळाले आहे. तर नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळालं […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click