बीड – शालेय विद्यार्थ्यांचे उपस्थिती पट बोगस तयार करून शासनाची फसवणूक करत कोट्यावधी रुपयांचे अनुदान लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने तब्बल 19 लाख आधारकार्ड बोगस ठरवल्याने खळबळ उडाली आहे. तसेच 29 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी विना आधारकार्ड आल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील ब्रिजमोहन मिश्रा यांनी याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]