February 2, 2023

Tag: #बीड न्यूज अँड व्युज

कंत्राटदार डॉ जोगदंड यांना धक्का !
माझे शहर

कंत्राटदार डॉ जोगदंड यांना धक्का !

बीड- बीड मतदारसंघातील अंबिका चौक ते करपरा नदी या सिमेंट रोडच्या कामासाठी बोगस वर्क डन, बोगस अनुभव प्रमाणपत्र जोडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई येथील डी बी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.सदरील कंपनी ही बीड तालुक्यातील डॉ बाबू जोगदंड यांची आहे.ते विद्यमान आ संदिप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय आहेत. बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी […]

पुढे वाचा
कोकणात भाजपचा विजय !
टॅाप न्युज, देश

कोकणात भाजपचा विजय !

कोकण – राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल आहे.यामध्ये कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.या ठिकाणी भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. अमरावती आणि नाशिक पदवीधर आणि नागपूर, कोकण आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत पहिला निकाल हाती आला असून कोकणात महाविकास […]

पुढे वाचा
कार – दुचाकीच्या अपघातात तीन ठार !
क्राईम, माझे शहर

कार – दुचाकीच्या अपघातात तीन ठार !

माजलगाव – जिनिंगवरून घराकडे परतत असताना दुचाकीची कार ला धडक लागून झालेल्या अपघातात माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील तीन मजूर ठार झाल्याची घटना घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मण कापसे,नितीन हुलगे आणि अण्णा खटके हे तिघे तेलगाव येथील जिनिंगवर मजुरीचे काम करतात.काम संपवून हे तिघे दुचाकी वरून घराकडे निघाले होते.दिंडरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोरून […]

पुढे वाचा
सूर्यनमस्कार स्पर्धेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश !
क्रीडा, माझे शहर

सूर्यनमस्कार स्पर्धेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश !

बीड- महाराष्ट्र छत्रपती योग सुर्यनमस्कार असोसीएशन च्या वतीने बीड जिल्हा सुर्यनमस्कार असोसीएशन अंबड येथे शनिवार २८ जानेवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र सूर्यनमस्कार स्पर्धेत राज्यातील १९ पेक्षा जास्त जिल्हा संघाने सहभाग घेतला होता त्या मधे बीड शहरातील पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. बीड शहरातील गुरूकुल इंग्लीश स्कुलचा पाचवीत शिकणारा विश्वेश कुलकर्णी , सातवीत शिकणारा रोहन तांगडे, नववीत […]

पुढे वाचा
राज्यातील साखर उद्योगाला अर्थमंत्र्यांचे बूस्टर !
अर्थ, टॅाप न्युज

राज्यातील साखर उद्योगाला अर्थमंत्र्यांचे बूस्टर !

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगाला मोठी मदत केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.कारखान्यांना प्राप्तिकरात सूट देण्यात आली आहे,यामुळे दहा हजार कोटी रुपयांची अप्रत्यक्ष मदत होणार आहे.सहकारी साखर कारखान्यांसाठी ही महत्वाची घोषणा असून कारखान्यांचा गेल्या १० वर्षांपासूनचा हा […]

पुढे वाचा
आणखी 26 मास्तर सस्पेंड !
नौकरी, शिक्षण

आणखी 26 मास्तर सस्पेंड !

बीड- बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या आणखी 26 शिक्षकांना जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे.आतापर्यंत बोगस प्रमाणपत्र दिल्याने निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची संख्या आता 78 झाली आहे. हरिभाऊ रामभाऊ गोरवे, रहिमुद्दीन नझीरूद्दीन सय्यद, महेश बळीराम नरवडे, शितल तुकाराम जावळे (गेवराई) , जयराम विश्वनाथ मांगडे (केज), वनिता तुकाराम जाधव, स्वाती आसराम भोंडवे (शिरूर), परमेश्वर आसाराम बिडवे, प्रियांका […]

पुढे वाचा
रेल्वे,विमानांचे जाळे उभारण्यावर भर – सीतारामन !
अर्थ, टॅाप न्युज, देश

रेल्वे,विमानांचे जाळे उभारण्यावर भर – सीतारामन !

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी ते देशात 50 नवीन विमानतळे उभारणार असल्याची घोषणा यावेळी सीतारामन यांनी केली. रेल्वे अर्थसंकल्प आता केंद्रीय संकल्पातच मांडला जातो. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. […]

पुढे वाचा
आसाराम बापूला जन्मठेप !
क्राईम, टॅाप न्युज

आसाराम बापूला जन्मठेप !

मुंबई- बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या दहा वर्षांपासून कारागृहात असणारे तथाकथित संत आसाराम याला न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती.या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013ला तिच्या बलात्कार […]

पुढे वाचा
ऊसतोडणी च्या अडचणी दूर होणार !
टॅाप न्युज, देश

ऊसतोडणी च्या अडचणी दूर होणार !

बीड- ऊसतोडणी करण्यासाठी कामगार आणि मुकादम यांच्याकडून दारू,मटण यासह विविध मागण्या करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास आता बंद होणार आहे.साखर आयुक्तालयाने याबाबत एक अभ्यास गट स्थापन केला असून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबणार आहे. ऊसतोडणी व वाहतुकीसंदर्भात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी तेरा सदस्यांच्या अभ्यासगटाची नियुक्‍ती केली आहे. ऊस […]

पुढे वाचा
आणखी 26 शिक्षक बोगस !
नौकरी, माझे शहर, शिक्षण

आणखी 26 शिक्षक बोगस !

बीड- बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या 52 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर दुसऱ्या टप्यातील 26 शिक्षकांची प्रमाणपत्रे देखील बोगस असल्याचे समोर आले आहे,त्यामुळे मंगळवारी म्हणजेच 31 जानेवारी रोजी या सर्वांची जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सर्वांवर देखील निलंबनाची कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करून […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click