July 4, 2022

Tag: #बीड जिल्हा सहकारी बँक

भाशीप्र वर उत्कर्ष पॅनलचा झेंडा !
टॅाप न्युज, माझे शहर, शिक्षण

भाशीप्र वर उत्कर्ष पॅनलचा झेंडा !

बीड- मराठवाड्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी यांच्या उत्कर्ष पॅनेलने दणदणीत विजय मिळवला.मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती यामध्ये उत्कर्ष पॅनलचे जवळपास 16 उमेदवार विजयी झाले,उर्वरित चार जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी विरुद्ध माजी पदाधिकारी यांच्यात लढत होती.माजी कार्यवाह सतीश […]

पुढे वाचा
धनुभाऊ, एमएससीबी च्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा !
आरोग्य, माझे शहर

धनुभाऊ, एमएससीबी च्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा !

अंबाजोगाई – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनुभाऊ तुम्ही तब्बल सतरा कोटी रुपये खर्चून अंबाजोगाईत एस आर टी रुग्णालयासाठी एमआरआय मशीन मागवली,मात्र सहा महिने झाले तरी एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन न जोडल्याने कोट्यवधींची मशीन धूळखात पडून आहे.धनुभाऊ आता एकदा या मुजोर अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा अन रुग्णसेवेत ही मशीन उपलब्ध करा. राज्याचे सामाजिक न्याय […]

पुढे वाचा
पिककर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – मुंडे !
अर्थ, माझे शहर

पिककर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – मुंडे !

बीड – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्या वेळेत करता याव्यात यासाठी बी बियानाचे नियोजन करा तसेच कर्ज पुरवठा वेळेवर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. बीड जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकवतो आणि ऊस तोडून बांधून कारखान्यावर पोचवतो, असा कष्ट करणारा वर्ग आहे, त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सवलती वेळेत […]

पुढे वाचा
मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा त्रास !
टॅाप न्युज, देश

मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा त्रास !

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड आणि परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना छातीत त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले असून मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी सायंकाळी छातीत त्रास जाणवू लागला.त्यांना तातडीने […]

पुढे वाचा
लोडशेडिंग पाठोपाठ आता वीजबिल देखील वाढणार !
टॅाप न्युज, देश

लोडशेडिंग पाठोपाठ आता वीजबिल देखील वाढणार !

बीड- कोळशाची टंचाई आणि वीजचोरी यामुळे होणारे लोडशेडिंग टाळण्यासाठी सरकारने वीज विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र कोळसा दरवाढ आणि विजखरेदी याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार आहे.ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालण्याचा प्रयत्न सुरु असून तब्बल 10 ते 60 रुपये वाढीव बिल भरावे लागणार आहे. म्हणजेच सरकार विजखरेदी च्या नावाखाली सामान्य ग्राहकांची लूट करणार आहे हे निश्चित . […]

पुढे वाचा
लोडशेडिंग ने बीड जिल्हा बेजार !
टॅाप न्युज, माझे शहर

लोडशेडिंग ने बीड जिल्हा बेजार !

बीड – राज्यातील काही भागात अचानकपणे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याने जनता हैराण झाली आहे.बीड जिल्ह्यात देखील बीड सह पाच तालुक्यात लोडशेडिंग सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात लोकांचा घाम निघत आहे.विशेष म्हणजे रेग्युलर वीजबिल भरणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याने लोक वीज मंडळाच्या नावाने शिमगा करत आहेत. संपूर्ण बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला […]

पुढे वाचा
मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरतोय !
टॅाप न्युज, माझे शहर

मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरतोय !

बीड- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात जवळपास 24 लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतात उभा आहे.बारा चौदा महिने झाले तरी तोड होत नसल्याने उसाला पांढरे तुरे आले आहेत.लाख मोलाचं पीक डोळ्यादेखत वाळून जात असल्याने शेतकरी हताश झाला आहे.राज्य सरकारने याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी मे अखेर पर्यंत कारखाने सुरू राहील तरी संपूर्ण उसाचे […]

पुढे वाचा
मोदींनी जिंकली पुणेकरांची मने !
टॅाप न्युज, देश

मोदींनी जिंकली पुणेकरांची मने !

पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो चा प्रवास करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीत केली.छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात आज येण्याचे मला भाग्य लाभले असे म्हणत त्यांनी मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला. पुणे मेट्रो चे […]

पुढे वाचा
सिव्हीलचा घोटाळा विधान मंडळात गाजनार !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

सिव्हीलचा घोटाळा विधान मंडळात गाजनार !

बीड – बीडच्या जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक, एसीएस आणि बांगर,मुंडे,जायभाये ,ठाकर आणि रियाज यांनी केलेल्या घोटाळ्याचा आवाज आता विधिमंडळात गाजणार आहे.विधानपरिषद आ विनायक मेटे यांनी या प्रकरणात लक्षवेधी सूचना दाखल केल्याने आता या भ्रष्ट लोकांवर सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोविड च्या काळात तत्कालीन सीएस,एसीएस सुखदेव राठोड,स्टोर […]

पुढे वाचा
उत्तरप्रदेश सह पाच राज्यात निवडणूक जाहीर !
टॅाप न्युज, देश, राजकारण

उत्तरप्रदेश सह पाच राज्यात निवडणूक जाहीर !

नवी दिल्ली- उत्तरप्रदेश, पंजाब,गोवा,मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली.14 जानेवारी पासून सुरू होणारा निवडणूक प्रक्रियेचा आखाडा 7 मार्चला संपेल,सर्व पाचही राज्यात मतमोजणी ही 10 मार्च रोजी होईल .देशातील ही पहिली निवडणूक असेल ज्यात सार्वजनिक सभा,संमेलन,रॅली,रोड शो वर बंदी घालण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click