January 21, 2022

Tag: #बीड जिल्हा परिषद#दिवाळीच्या सुट्या

अखेर आपला माणूस शिक्षणाधिकारी पदी बसवला !
टॅाप न्युज, राजकारण, शिक्षण

अखेर आपला माणूस शिक्षणाधिकारी पदी बसवला !

बीड – क्लास वन अधिकाऱ्याला शिवीगाळ करून रजेवर पाठवल्यानंतर जी प उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आपला माणूस म्हणजेच अजय बहिर यांना या पदावर बसवले आहे.धारूर सारख्या तालुक्यात पोषण आहार अधीक्षक असणाऱ्या बहिर यांच्याकडे पदभार देऊन मनमानी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे याकडे लक्ष देतील का […]

पुढे वाचा
अखेर शिक्षणाधिकारी कुलकर्णी रजेवर !
टॅाप न्युज, माझे शहर, शिक्षण

अखेर शिक्षणाधिकारी कुलकर्णी रजेवर !

बीड – जिल्हा परिषद मधील दादागिरी ला कंटाळून प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे पंधरा दिवसाच्या रजेवर गेले आहेत .कुलकर्णी यांना दहा बारा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जी प उपाध्यक्ष यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने ते अस्वस्थ होते . बीड जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार एवढा वाढला आहे की अधिकारी वैतागले आहेत.शिक्षण विभाग […]

पुढे वाचा
दिवाळीचा सुट्या पुन्हा वाढल्या ! 22 ला सुरू होणार शाळा !!
टॅाप न्युज, माझे शहर, शिक्षण

दिवाळीचा सुट्या पुन्हा वाढल्या ! 22 ला सुरू होणार शाळा !!

बीड – शिक्षण विभागाचा तुघलकी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.10 नोव्हेंबर पर्यंत असलेल्या दिवाळीच्या सुटयात 16 पर्यंत वध केली होती .आता पुन्हा एकदा या सुट्या 20 पर्यंत वाढवल्या असून शाळा 22 नोव्हेंबर रोजी सुरु होतील.परीक्षा असो की परिपत्रक प्रत्येकवेळी घोळ घालण्याची परंपरा शिक्षण विभागाने कायम ठेवली आहे . राज्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा ऑक्टोबर […]

पुढे वाचा
दिवाळीच्या सुट्या वाढल्या !
टॅाप न्युज, शिक्षण

दिवाळीच्या सुट्या वाढल्या !

बीड – राज्यातील शाळांना दहा नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेल्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे,त्यामुळे आता 17 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार आहेत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात सुरू झालेल्या शाळा दिवाळी निमित्ताने 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते.यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील शाळांना एकवीस दिवस सुट्या !
टॅाप न्युज, शिक्षण

जिल्ह्यातील शाळांना एकवीस दिवस सुट्या !

बीड – तब्बल वर्षभर कोरोनामुळे बंद असलेल्या अन महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या शाळांना दिवाळीनिमित्त 1 ते 21 नोव्हेंबर पर्यंत सुट्या असणार आहेत.याबाबतचे शिक्षण विभागाचे पत्र तयार झाले असून आज उद्या ते शाळांना मिळेल. बीड जिल्ह्यात पाचवी ते बारावीच्या शाळा अन महाविद्यालय ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाले.अद्याप पहिली ते चौथी च्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. दरम्यान जिल्ह्यातील शाळांना […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click