August 9, 2022

Tag: #बीड जिल्हा इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशन

महावितरण गव्हा बरोबर किडे रगडु लागले !लोडशेडिंग मुळे लोक बेजार !!
टॅाप न्युज, माझे शहर

महावितरण गव्हा बरोबर किडे रगडु लागले !लोडशेडिंग मुळे लोक बेजार !!

बीड- एकीकडे कोळशाच्या तुटवड्यामुळे घातलेली वीजनिर्मिती आणि त्यामुळे होणारे भारनियमन तर दुसरीकडे ज्या भागातील वसुली कमी तिथे केले जाणारे भारनियमन महावितरण ने सुरू केले आहे.मात्र काही बिल न भरणाऱ्या किंवा वीजचोरी करणाऱ्या लोकांमुळे रेग्युलर बिल भरणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.हा प्रकार म्हणजे गव्हा बरोबर किडे रगडण्याचा आहे असेच म्हणावे लागेल. विजवीतरण कंपनी मार्फत बीड […]

पुढे वाचा
दिवाळीनंतर शाळेत किलबिल ऐकू येणार !
टॅाप न्युज, शिक्षण

दिवाळीनंतर शाळेत किलबिल ऐकू येणार !

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा ऑक्टोबर मध्ये सुरू झाल्या, आता पहिली ते चौथी चे वर्गदेखील दिवाळी नंतर सुरू होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने आराखडा तयार केला असून लवकरच याबाबत निर्णय झाल्यास शाळेत पुन्हा किलबिलाट ऐकू येईल . राज्यातील बंद असलेल्या पाचवी ते बारावीच्या शाळा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्या.या शाळेमध्ये […]

पुढे वाचा
इंग्रजी शाळा संस्थाचालकांचे धरणे आंदोलन !
टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

इंग्रजी शाळा संस्थाचालकांचे धरणे आंदोलन !

बीड- जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी बीड जिल्हा इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनाला बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी भेट देऊन चर्चा केली. जिल्ह्यातील इंग्रजी शाळांमध्ये गेल्या पाच सहा वर्षात आरटीइ अंतर्गत जे प्रवेश झाले आहेत त्यांची प्रतिपूर्ती देयके अद्याप शासनाने दिलेली नाहीत .तसेच आरटीइ अंतर्गत प्रवेश प्रक्रिया करताना शिक्षण […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click