February 2, 2023

Tag: #बीड जिल्हाधिकारी

अंगणवाडी सेविकांची भरती होणार !
नौकरी, शिक्षण

अंगणवाडी सेविकांची भरती होणार !

मुंबई- राज्य शासनाच्या वतीने 26 जानेवारी पासून तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.यापूर्वी असलेली दहावी उत्तीर्ण ची अट आता बारावी उत्तीर्ण करण्यात आली आहे हे विशेष. अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून दहावी उत्तीर्ण अशी अट होती. परंतु, अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत […]

पुढे वाचा
जिल्हा परिषदेने चमचा ने खाल्लं अन जीवन प्राधिकरण ने जेसीबी ने !
टॅाप न्युज, देश

जिल्हा परिषदेने चमचा ने खाल्लं अन जीवन प्राधिकरण ने जेसीबी ने !

बीड- जल जीवनमिशन योजनेत बीड जिल्हा परिषदेने महाघोटाळा केल्याचे उघड झाल्यानंतर शासनाने जिल्ह्यातील पाचशे पेक्षा अधिक टेंडर क्लब केले अन ते फायनल करण्याचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ला दिले.मात्र जीवन प्राधिकरण ने ठराविक गुत्तेदारावर मेहरबानी केली आहे.याचाच अर्थ जल जीवन च्या निधीचे शेण जिल्हा परिषद ने चमचा ने खाल्ले अन जीवन प्राधिकरण ने जेसीबी ने […]

पुढे वाचा
आरटीओ ऑफिसने गुपचूप उरकला राष्ट्रीय कार्यक्रम !
माझे शहर

आरटीओ ऑफिसने गुपचूप उरकला राष्ट्रीय कार्यक्रम !

बीड- रस्त्यावरील अपघात,रस्ते सुरक्षा आणि वाहनचालकांची काळजी यासाठी केंद्रशासनापासून राज्य पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला जातो.सामान्य माणसामध्ये रस्ते सुरक्षाविषयी जनजागृती व्हावी यावर भर दिला जातो.मात्र बीडच्या प्रादेशिक परिवहन उपविभागाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचा कार्यक्रम गुपचूप उरकून घेतला.ना स्थानिक लोकप्रतिनिधी ना पत्रकार ना सामान्य नागरिक.केवळ कागदावर दाखवण्यासाठी शहरातील चंपावती शाळेत विद्यार्थ्यांसमोर हा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. देशात […]

पुढे वाचा
पंधरा वीस लाखाच्या कामाचे इस्टीमेट नव्वद लाखांचे ! बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप !!
टॅाप न्युज, देश

पंधरा वीस लाखाच्या कामाचे इस्टीमेट नव्वद लाखांचे ! बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप !!

बीड – वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत ज्या कामाचे बजेट पंधरा वीस लाख असायला पाहिजे त्या कामाचे इस्टीमेट तब्बल नव्वद लाख ते एक कोटींच्या घरात बनवण्यात आले,हा सगळा प्रकार त्या त्या विभागाच्या शाखा अभियंता आणि उपअभियंता यांनी केला,त्यावर कार्यकारी अभियंता यांनी शिक्कामोर्तब केले अन गुत्तेदार अन स्वतःची झोळी भरली.हा सगळा प्रकार बीड बांधकाम विभाग एक आणि […]

पुढे वाचा
वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली बांधकाम विभागात लूट !
टॅाप न्युज, माझे शहर

वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली बांधकाम विभागात लूट !

बीड- रस्त्यावरील खड्डे,नादुरुस्त पूल व इतर देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कोट्यवधी रुपयांची लूट अधिकारी अन गुत्तेदारांनी केली आहे.तब्बल 35 ते 40 टक्के बिलो रेटने कामे वाटप करून अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांची अन स्वतःची घरे भरण्याचा उद्योग सुरू केला आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात वार्षिक देखभाल दुरुस्ती नावाने एक कार्यक्रम […]

पुढे वाचा
हिंगोली भूकंपाने हादरल !
टॅाप न्युज, देश

हिंगोली भूकंपाने हादरल !

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी या तीन तालुक्यातील गावात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाच्या धक्क्यांच्या घटनेमुळं जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिली आहे. या भूकंपात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी […]

पुढे वाचा
मार्ड चा संप मागे !
आरोग्य, माझे शहर

मार्ड चा संप मागे !

मुंबई – निवासी डॉक्टर मंडळींचा दोन दिवसापासून सुरू असलेला संप अखेर मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर मागे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (मार्ड) च्या संपावर यशस्वी तोडगा काढण्यात यश आलं असून मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप अखेर मागे घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. सीनियर रेसिडेंट्सचा १४३२ पदांचा प्रश्न होता, दोन […]

पुढे वाचा
बिनधास्त घोटाळे करा मी पाठीशी आहे ! सीईओ पवारांचा बीड पॅटर्न !!
टॅाप न्युज, माझे शहर

बिनधास्त घोटाळे करा मी पाठीशी आहे ! सीईओ पवारांचा बीड पॅटर्न !!

बीड – बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार नेमकं प्रशासन चालवतात की जनावरांचा गोठा सांभाळतात असा प्रश्न आता पडू लागला आहे. न्यूज अँड व्ह्यूज ने पवार यांच्या कार्यकाळात झालेली आरोग्य विभागातील भरती असेल किंवा अनुकंपा तत्त्वावरील भरती अथवा जलजीवन मिशन मधील महाघोटाळा .प्रत्येक बाबतीत सविस्तरपणे आवाज उठवला मात्र प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना […]

पुढे वाचा
जल जीवनच्या कामात घोटाळा !चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी !!
टॅाप न्युज, देश

जल जीवनच्या कामात घोटाळा !चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी !!

बीड- जल जीवन मिशनच्या कामात बीड जिल्ह्यात महाघोटाळा झाल्याचे विभागीय आयुक्त यांच्या चौकशी समितीला निदर्शनास आले आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता नामदेव उबाळे,टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण आणि बाळासाहेब वीर यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच संतोष पडुळे,प्रशांत चव्हाण, जालिंदर डावकर,निखिल चव्हाण,कोटुळे या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बीड जिल्हा […]

पुढे वाचा
गेवराईत अमरसिंह पंडितांचा डंका !
माझे शहर, राजकारण

गेवराईत अमरसिंह पंडितांचा डंका !

गेवराई- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भाजपचे विद्यमान आ लक्ष्मण पवार आणि माजीमंत्री बदामराव पंडित या दोघांना चांगलाच दणका दिला आहे.दुपारपर्यंत हाती आलेल्या 30 ग्रामपंचायत निकलांपैकी 19 ग्रामपंचायत अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात आल्या आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी सलामी दिली असून महत्वाची समजली जाणारी वडगाव ढोक ग्रामपंचायतीवर […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click