October 17, 2021

Tag: #बीड ग्रामीण पोलीस

अवैध बायो डिझेल पंप सील !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

अवैध बायो डिझेल पंप सील !

बीड – तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बायोडिझेलचा गोरख धंदा खुलेआम सुरु आहे. वास्तविक या बायोडिझेलच्या विक्रीला प्रशासनाकडून कसलीही परवानगी नाही. असे असतांनाही तालुक्यातील बीड- गेवराई मार्गावरील हिंगणी फाटा येथे एका पेट्रोल पंपावर बायो डिझेलची विक्री केली जात होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी (दि.5) दुपारी महसुल व पोलीसांच्या पथकाने संयुक्त छापा मारला. या कारवाईमुळे बायो […]

पुढे वाचा
राममंदिराच्या पुजाऱ्याला फौजदाराने केली मारहाण !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

राममंदिराच्या पुजाऱ्याला फौजदाराने केली मारहाण !

गेवराई – पोराला बोलल्याचा राग डोक्यात धरून फौजदाराने राममंदिराच्या पुजाऱ्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याने गावकऱ्यात संताप निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी फौज दाराच्या निलंबनासाठी चकलांबा पोलीस ठाण्याला घेराव घालत आंदोलन केले .नेहमीप्रमाणे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांनी मात्र आपल्या या सैतानी प्रवृत्ती असणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घातले आहे . गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील श्रीराम मंदिराचे पुजारी गणपत […]

पुढे वाचा
दिलीप भोसलेंसह एकाचा अपघाती मृत्यू !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

दिलीप भोसलेंसह एकाचा अपघाती मृत्यू !

बीड – अंगणवाडी महिला ,मदतनीस तसेच संजय गांधी निराधार च्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिव अंगणवाडी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष दिलीप भोसले आणि महेंद्र गायकवाड या दोघांचे पाली जवळ भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले . दिलीप भोसले हे आपल्या तीन सहकाऱ्यांसह अंबाजोगाई येथे कामानिमित्त गेले होते .रात्री उशिरा परत येत असताना त्यांच्या चारचाकीला पाली नजीक […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील केवळ 35 रुग्ण पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यातील केवळ 35 रुग्ण पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1418 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 35 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1383 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 16 बीड 6 गेवराई 4 केज 2 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 1 शिरूर 1 […]

पुढे वाचा
जिल्ह्यात 2202 निगेटिव्ह तर 61 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात 2202 निगेटिव्ह तर 61 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2263 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 61 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2202 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 12 आष्टी 9 बीड 10, धारूर 1गेवराई 2 केज 5 माजलगाव 2 पाटोदा 4 परळी 1,शिरूर 2 […]

पुढे वाचा